Best Marathi Suvichar | मराठी सुविचार 2024

suvichar is one of the best marathi suvichar which is provided to you.suvichar is special collection for you. most of the people search in internet marathi suvichar so enjoy marathi suvichar best marathi suvichar on life love

Marathi Suvichar

झाडावर प्रेम करणारा माणूस
सदैव प्रसन्नच असतो.

जुन्या पानांची पतझड झाल्याशिवाय
नवीन पाने झाडावर येत नाहीत
त्याच प्रकारे मानवाचे चांगले दिवस
त्रास सहन केल्याशिवाय येत नाहीत.

आपला चेहरा हा आपल्या
मनाचा आरसा असतो.

marathi madhe suvichar

कधीकधी अपमान सहन केल्याने
कमीपणा येत नाही
उलट आपले सामर्थ्य वाढते.

आपण जे पेरतो ते घेतो

मौन ठेवले तर चांगलेच होते वाईट होत नाही.

संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

जगात असे दोन प्रकारचे लोक आहेत
एक जो स्वतःला जगाप्रमाणे बदलतो
आणि दुसरा जो स्वतः जग बदलतो.

यश आपल्याला जगाशी परिचित करते
आणि अपयशामुळे आपल्याला
जगाची ओळख होते.

जो नेहमी हसतो तो नेहमी विजयी होतो.

कपड्यांचा सुगंध वास
यात काही मोठी गोष्ट नाही
आपल्या चरित्याचा जेव्हा सुगंध पसरतो
तेव्हा मजा येते.

क्रांती हळूहळू घडते
एका क्षणात नाही.

प्रत्येक घरात मनुष्य जन्माला येतो
पण कुठेतरी माणुसकी जन्म घेते.

तुम्ही यशापेक्षा
अपयशापासून बरेच काही शिकता.

मेहनत इतक्या शांतीत करा की
तुमचे यश धिंगाणा घालेल.

खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय.

शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !

शहाण्याला शब्दांचा मार.

फक्त मृत मासे पाण्याचा प्रवाहात वाहत जातात
त्यात राहणारे जिवंत मासे
स्वत: चा मार्ग तयार करतात.

marathi suvichar on shabd

दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे
त्याच्या दुःखातला सहभाग होय.

उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे
तो म्हणजे रात्र.

बुध्दीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकारू नका.

कशाचीही भीती बाळगू नका
तुम्ही आश्चर्यकारक काम कराल
निर्भयता हे एका क्षणात अंतिम आनंद आणते.

आपल्या पाठीमागे बोलणाऱ्यांकडे
लक्ष देऊ नका
याचा अर्थ असा की आपण त्यांच्यापेक्षा
दोन पाऊल पुढे आहात.

विश्वास म्हणजे मनुष्याला
जीवंत ठेवणारी शक्ती होय

प्रसन्नता आणि नैतिक कर्तव्य
पूर्णपणे एकमेकांशी संबंधित आहे.

विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.

गुणांचं कौतुक उशीरा होतं पण होतं !

आपण ज्याबद्दल उत्साही आहात
असे काहीतरी शोधा.

चांगल्याबरोबर चांगले व्हा
वाईट बरोबर वाईट होऊ नका
कारण हिरे पासून हिरा कोरले जाऊ शकतात
पण चिखलाने चिखल साफ करता येत नाही.

स्वतः वर नियंत्रण ठेवणारा
चांगले राज्य करू शकतो.

ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत
तो दिवस फुकट गेला असे समझा.

यशस्वी लोक इतर कोणीही नसतात
तकठोर परिश्रम कसे करावे
हे त्यांना फक्त माहित असते.

मनाची श्रीमंती ही कुठल्याही
श्रीमंतीपेक्षा मोठी असते

ज्याच्याकडे काही नाही
त्याला कशाची भीती नसते.

suvichar sangrah

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.

हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे
अहिंसा हे सबलांचे.

जोपर्यंत आपण इतरांना आपल्या समस्या
आणि अडचणींचे कारण समजत आहात
तो पर्यंत आपण आपल्या समस्या आणि अडचणी मिटवू शकत नाही.

लोकांना ओळखून डोळे उघडे ठेवून मदत करा
नाहीतर लोक आपलेच गळे अवळतात.

दुर्बल लोक सूड घेतात
सामर्थ्यवान लोक क्षमा करतात
हुशार लोक दुर्लक्ष करतात.

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि
अनंतकाळाची माता असते.

विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.

माणूस पाहून तुमचे वर्तन ठेवा.

लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

आपण जोवर काही करत नाही
तोवर सर्व अशक्य दिसते.

करू ना ! काय घाई आहे म्हटलं कि
ती गोष्ट होतचं नाही
आजचा दिवसच योग्य.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सगळ आपलंच होत गेल असत तर
जगण्याची गंमत आणि
देवाची किंमत कधीच समजली नसती.

खिडकी म्हणजे आकाश नसतं.

short suvichar

दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.

काट्यावरून चालणारी व्यक्ती
ध्येया पर्यंत लवकर पोहचते
कारण रुतणारे काटे
पावलांचा वेग वाढवतात.

योग्य वेळेची वाट पाहणे थांबवा
कारण योग्य वेळ कधीच येत नाही.

इतिहास म्हणजे
उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय.

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

आयुष्यात प्रत्येक वेळी
एकाच बाजूनी विचार केला तर
समोरच्याच्या चूकाच दिसणार
दोन्ही बाजूने विचार करून पहा
कधी गैरसमज होणार नाही.

कुठल्याही कामाला
अंतःकरणाचा उमाळा लागतो.

परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं.

जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.

चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

जगू शकलात तर चंदनासारखे जगा
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.

जगण्यात मौज आहेच पण
त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

तुमची फसवणूक झाली
यात तुमची काहीही चूक नाही

जखम करणारा विसरतो पण
जखम ज्याला झाली तो विसरत नाही.

तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.

चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.

अपयशाने खचू नका अधिक जिद्दी व्हा.

दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.

sanskar suvichar

सैनिक आणि परमेश्वर आपल्याला फक्त संकटकाळातच आठवतो.

शुद्ध बिजेपोटी फळे रसाळ

सौंदर्य हे वस्तूत नसते
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.

दुसऱ्याच मन दुखावून मिळालेलं सुख
कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही.

चांगला माणूस घडवणे
हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

टपलेले वैरी असतात
तसेच जपणारे मित्रदेखील असतात.

कविता म्हणजे भावनांचं चित्र !

संकटात सापडल्यावरच माणूस
स्वतःला ओळखतो.

आयुष्यात सर्वात जास्त
विश्वास परमेश्वरावर ठेवा.

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये
परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

संयम राखणे
हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.

You Can Also enjoy
funny marathi comments

चांगल्या क्षणांना
योग्यवेळीच Enjoy केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा येणार नाही.

नातं असं निर्माण करा की
जरी आपण देहाने दूर असलो तरी
आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे.

status suvichar

प्रत्यक्ष झालेल्या भेटीतून तर
प्रत्येक जण आनंदी होतात
परंतु न भेटता दुरून नातं जपण्याला
आयुष्य म्हणतात.

शहाणा माणूस चुका विसरतो
पण त्याची कारणे नाही.

श्रध्दा असली की
सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

जे इतरांसाठी जगतात तेच जगतात.

प्रेम करने
मदत करने
सेवा करने
हे जगातील सर्वात सुंदर क्रियापद आहेत.

दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच
जन्माला आलेली असतात.

जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही
तो पर्यंत तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवू शकत नाही.

मोती होण्यासाठी जलबिंदूला
आकाशातून आपला अधःपात
करून घ्यावा लागतो.

जर स्वत: वर विश्वास ठेवणे
अधिक शिकवले गेले असेल
आणि अभ्यास केला असता तर
मला खात्री आहे की
बर्‍याच वाईट गोष्टी आणि
दु: खांचा नाश झाला असता.

समाधानी राहण्यातच
आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

ज्याचा अंत गोड ते सर्वच गोड.

तुमचं आयुष्य घडवायचं की ते
वाईट संगतीनं बिघडवायचं
हे पूर्णतः तुमच्या हातात आहे.

आयुष्यात नियोजन खूप महत्वाचं आहे.

gm suvichar

विद्ववत्तेची आणि राजसत्तेची
तुलनाच होऊ शकत नाही
राजाची पूजा त्याच्या राज्यात होऊ शकते
परंतु ज्ञानी माणसाची जगभर पूजा होते.

संभ्रमाच्या वेळी नेहमी
आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

पोहरा झुकल्याशिवाय
विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

जीवनात सोपं असं काहीच नसत
काही मिळवायचं असेल तर त्यासाठी
मेहनत घ्यावीच लागेल.

जिथे तुमची हिम्मत संपते
तिथून तुमच्या पराभवाची सुरवात होते.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही
तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.

शहाणपणाचे प्रदर्शन करणारा
पोपट कायमचा बंदिवान होतो.

तुमच्या स्वप्नांना सांगू नका की
तुम्हाला अडचण किती आहे
पण अडचणींना अवश्य सांगा की
तुमची स्वप्न किती मोठी आहेत.

रोज सकाळी उठल्यावर
तुमच्या समोर दोन पर्याय असतात
स्वप्न बघत झोपा नाहीतर
उठा त्या स्वप्नाचा मागे लागा.

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

माणसाला खरच एखादी गोष्ट करायची असेल
तर मार्ग सापडतो
आणि करायची नसेल तर कारणे सापडतात.

अडचणी आयुष्यात नाही मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल.

जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे
विचलित होत नाही
त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे.

भावना चांगली असेल तर
कोणाशीही मैत्री होते.

swami samarth suvichar in marathi

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा
जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील
तीन गोष्टी ओळखेल
हसण्यामागील दुःख
रागवण्यामागील प्रेम
आणि शांत राहण्यामागील कारण

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो.

हार पत्करणे माझे ध्येय नाही कारण
मी बनलोयच मुळात जिंकण्यासाठी.

चकाकते ते सर्व सोन नसते.

मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच.

गवताची दोरी वळली म्हणजे
तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.

विश्वास जरूर ठेवा पण सावधगिरी ही असुदया.

आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा

कुठेही बोलतांना आपल्या शब्दाची
उंची वाढवा
आवाजाची उंची नको
कारण पडणाऱ्या पावसामुळेच शेती पिकते
विजेच्या कडकडाटामुळे नव्हे.

जबाबदारी ची जाणीव असली की
सकाळी कोणत्याच वेळेला
उठण्याचा कंटाळा येत नाही.

आज जे तुम्हाला हसतात
ते उद्या तुमच्या कडे पाहतच राहतील.

नातं कधीच स्वतःच नाही तूटत
गैरसमज आणि गर्व त्यांना तोडून टाकतात.

भाकरी आपल्याला जगवते आणि
गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते.

good night marathi suvichar

आयुष्यात नेहमी तयार राहा
हवामान आणि माणसे कधी बदलतील
ते कधी सांगता येत नाही.

मित्र अशे निवडा की
जे तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यास
साथ देतील.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी
एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा
अन कुणी चुकलं तर माफ करा.

अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो
पण त्यातून यशाच्या दिशेने
जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

प्रेम सर्वांवर करा पण
श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.

तुलना करावी पण अवहेलना करू नये.

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत
ते मिळवावे लागतात.

कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला असं समजा.

जुना मित्र हा नव्या वास्तू सारखा असतो.

सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

new marathi suvichar

हक्क आणि कर्तव्य या
एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

आयुष्यातला खरा आंनद
भावनेच्या ओलाव्यात असतो.

व्यायामामुळे बुध्दी आणि मन
दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

पाप ही अशी गोष्ट आहे
जी लपवली की वाढत जाते.

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे
समुद्र गाठायचा असेल तर
खाचखळगे पार करावेच लागतील.

वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे
हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू
अधिक दुःखदायक असतो.

वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.

जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात
त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो
तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.

न मागता देतो तोच खरा दानी.

संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.

साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.

खूप हुशारीपेक्षा चिमुटभर विवेक श्रेष्ठ असतो.

sundar suvichar marathi

केवळ योगायोग असे काहीही नाही
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.

परमेश्वाराची कृपा होते पण
श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.

ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !

अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे
प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल
तर ती सेवा नसते तो व्यापार असतो.

जे तलवार चालवतील ते
तलवारीनेच मरतील.

दुःखाची चव घेण्यापेक्षा ते
पचवण्यात अधिक गोडी आहे.

माणंसाकरिता धर्म आहे
धर्माकरिता माणसे नाहीत हे लक्षात घ्या.

आशा हीच जीवनाची
सर्वात मोठी शक्ती असते !

इतिहास घोकण्यापेक्षा
इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.

कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज
तिची खरी किंमत कळत नाही.

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो.

ज्योतीचं महत्त्व आणि पावित्र्य हे
अंधारात चाचपडणाऱ्यांनाच कळंत.

ढीगभर आश्वासनांपेक्षा
टीचभर मदत केव्हाही चांगली.

marathi suvichar with meaning

शिक्षणाला जीवनाचे उद्दीष्ट
बनवण्यापेक्षा जगण्याचे साधन बनवा.

स्वत:च स्वत:चे न्यायाधीश बनू नका.

श्रद्धेच्या जोरावर
असाध्य गोष्टीही साध्य करता येतात

ज्याच्याजवळ पैशाशिवाय
दुसरे काहीच नाही तो सर्वात गरीब!

शहाणा मनुष्य स्वत:च्या
उत्पन्नाप्रमाणेच स्वत:चे जीवन जगतो.

नवीन गोष्ट शिकण्याची
ज्याची उमेद गेली तो म्हातारा.

मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.

संधी शिवाय कार्यक्षमतेला किंमत नाही.

चकाकते ते सर्व सोन नसते.

प्रत्येकाचे आयुष्य त्याच्या कार्यानेच घडते.

कीर्ती ही सावलीप्रमाणे सद्गुणांबरोबर जात असते.

जो परोपकारी स्वभावाचा तो खरोखर थोर होय.

कल्पना आपल्या स्वप्नांवर राज्य करतात.

कला म्हणजे एखादी वस्तू नाही
तो एक मार्ग आहे
वेळेचा सदुपयोग न करणे म्हणजे
वेळ न मिळाल्यासारखेच आहे.

सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही.

सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे सौंदर्य

life suvichar marathi

सत्याला शपथांच्या आधाराची गरज नसते.

आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या.

जसे जीवन असते तसा त्याचा अंत असतो.

कोणत्याही खोल जखमेचा व्रण मागे राहतोच.

माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो.

जो एक दिवस देतो तो दुसरा दिवस घेउन जातो

विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते.

स्तुतीपुढे कोणतीही स्त्री टिकाव धरू शकत नाही

जेथे चिंता राहील तेथे झोप राहू शकत नाही.

ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते
तो भाग्यवान होय.

जेथे मान निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते.

आईच्या डोक्यातील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असते.

मोठी स्वप्ने पाहणारेच
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

मनुष्या जवळची नम्रता संपली कि
त्याच्या जवळची माणुसकीच संपली
म्हणून समजावे.

marathi suvichar on life

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही
तो जगावर काय प्रेम करणार !

निसर्गाचे नेहमीच अनुकरण करा
संयम हे त्याचे रहस्य होय.

साधे जीवन जगणे ही
जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो
ही जाणीव फार भयप्रद आहे.

ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय

ज्याच्याजवळ उमेद आहे
तो कधीही हरू शकत नाही

मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

चित्र ही हाताची कृती आहे
पण चरित्र ही मनाची कृती आहे

अंथरूण बघून पाय पसरा.

स्वत:च्या स्वार्थासाठी
दुसऱ्याचा वापर कधी करु नका
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

आपल्या दुखाचे कारण कोणतेही असले
तरी दुसऱ्याला ईज़ा करु नका

चिंता पाहुणा म्हणून येते
आणि लवकरच मालक बनून राहते.

मूर्ख माणसे आपापसात
संभाषण करू लागली की
शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

marathi sundar suvichar

विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे

नम्रता हा मानसाचा खरा दागीना आहे

आपण बदलाची सुरवात
आपले घर, परिसर, वस्त्या, गावे आणि शाळा
यापासून प्रारंभ करू शकतो.

पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.

शिकण्याची भूख बाळगा
काही तरी करून दाखवायला
वेड्यासारखं धडपडा.

द्वेष करणाऱ्या माणसाची नजर
फार तीक्ष्ण असते.

यशाने त्यांना मारुन टाका आणि
हसर्‍याने त्यांना दफन करा.

दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.

एक पुस्तक
एक पेन
एक मूल आणि शिक्षक
जग बदलू शकतात.

आपण जिंकू असा विश्वास असलेलेच
विजयी होऊ शकतात.

स्वतःचा दिवा विझलेला असतो तरी सुद्धा
दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे
हे पाहणारे लोक अधिक सापडतात.

चारित्र्य म्हणजे नियती.

आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही.

आयुष्यात काहीही नसले तरी चालेल
पण तुमच्यासारख्या प्रेमळ
माणसांची साथ आयुष्यभर राहू द्या.

श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते.

life marathi suvichar

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

जीवनात सगळं काही मिळवा परंतु
अहंकार मिळवू नका.

मैत्री म्हणजे समानता.

शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे माळी असतात
ते बदलून गेले तरी आठवणींचे फुल
आणि मूल त्यांना जीवन प्रवासात
कधीच विसरत नाही

मैत्री जत्रेत विकत घेता येत नाही.

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून शिकावं.

जर भविष्यात
राजसारखे जगायचे असेल तर आज
गुलामासारखे काम करण्याची तयारी ठेवा.

परमेश्वर एकच आहे पण रूप अनेक आहेत.

आयुष्य पूर्ण शून्य झाल तरी हार मानू नका
कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.

वाईट पाहणे आणि ऐकणे
वाईट करण्याची सुरुवात आहे.

चारित्र्य स्वच्छ तसेच चमकणारे असावे.

क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका
संकटे ही क्षणभंगुर आहेत
त्यांचा सामना करा
आठवणी या चिरंतन आहेत
त्यांना हृदयात साठवून ठेवा.

success suvichar marathi

शिकणे हा प्रेक्षकांचा खेळ नाही.

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर
आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो
याचा विचार करायला हवा
जगात अशक्य काहीच नसतं.

राग हा शब्द फार लहान आहे
पण आयुष्य बरबाद करण्यासाठी पुरेसा आहे.

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीर्वाद घेवून येतात
पण खूप जास्त लोक आपल्याला
कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

Conclusion

We hope you like and enjoy this suvichar. If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your expression on social media.So don’t forget to share this marathi suvichar with your friends and family on WhatsApp and Facebook. If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Leave a Reply