Welcome Back Friends In this article, we provided mood off status Marathi.
we promise you like this mood off status Marathi for WhatsApp because of every people like our all article which we provided on this website.
Mood Off Status Marathi
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
आयुष्यात तुम्ही
दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनून
कधीच स्वतःच्या सुखाची
अपेक्षा करू नका….
कोणासाठी कितीही करा
शेवटी लोकं विसरणारच.
तिला जायचं होत ती गेली
मला गमवायच होत मी गमावलं,
तुला सोडुन जायचय ना तर जा
पण…तुझ्या सोबत तुझ्या आठवणी पण
घेऊन जा…
तु वातावरणासारखी बदललीस
आणि मी शेतीसारखा बरबाद झालो..
जर कोणी तुम्हाला Ignore
करत असेल तर करू द्या,
फक्त एवढं लक्षात ठेवा
वेळ सगळ्यावर येते…
किती प्रेम आहे तुझ्यावर ते नाही सांगणार
आता सावली सारखे राहणार तुझ्यासोबत
पण दिसू नाही देणार.
मला वाटत तर होतं तिला मनवावं
पण ती रुसली नव्हती
बदलली होती…
मी माझ्या आयुष्यात
एकच खूप मोठी चूक केली
आणि ती म्हणजे
सगळ्यांना आपलं म्हणून जवळ केलं…
सर्वांची सात देता देता
मीच कुठेतरी एकटा पडत चाललोय..
Bussy कोणीच नसतं
सगळी गोष्ट ही Importance वर
अवलंबून असतें…
खोटं का असेना पण
माझ्यावर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद.
सोबत तर नाही आहेस
पण आठवणीत मात्र तुच आहेस…
या जगात आपल्या मनातलं दुःख
फक्त आपणच समजू शकतो
पिंजऱ्यातील पाखरं
अन बंधनात ठेवलेली माणसं
आयुष्यात कधीच आपली होत नाहीत..
लोकांच्या मनासारखं वागलो तर
लोक इज्जत कमी
कचरा जास्त करतात.
एकमेकांवर प्रेम किती आहे
हे महत्वाचं नाही
तर नात्यात एकमेकांवर
विश्वास किती आहे
हे खूप महत्वाच आहे…
ह्या जगात सर्व गोष्टी सापडतात
पण स्वाची चूक हि
कधीच सापडत नाही..
नेहमी त्यांच्या सोबत एकनिष्ठ रहा
जे आपल्यासाठी कधी
स्वतःचा Time बघत नाहीत..
माणुसकी तर तेंव्हा कळली
जेंव्हा सगळ्यांनी साथ सोडली.
कोणावर आता विश्वास ठेवणं
ही सुद्धा एक सजा झाली आहे…
आयुष्यात अशा काही व्यक्ती
येउन जातात की,
आपण त्यांना विसरूही शकत नाही
आणि त्यांच्या विषयी आपण कोणाशी
बोलू ही शकत नाही…
रोज तुज्या Reply ची
वाट पाहत बसतो,
याला प्रेम म्हणावं कि मूर्खपणा
प्रेम म्हणजे
माहीत असूनही केल जाणार व्यसन..
mood off status marathi life
एकमेकांसारखं वागणं हे
कधीच महत्वाचं नाही
तर एकमेकांसाठी असणं
हेच आयुष्यात खूप महत्वाचं आहे..
नातं सांभाळताना आपल्याला
कधी कधी थोडंसं झुकावंच लागत..
पण काही जण आपल्या ह्या झुकण्याला
आपली लायकी समजतात.
काही स्वप्न तु तोडलेस
बाकी मी बघण्याचे सोडले..
आयुष्याच्या पुस्तकात
सगळ्यात जास्त आनंद देणारे पान
म्हणजे आपलं बालपण
तुम्ही हरलात कसे त्यापेक्षा
तुम्ही लढलात कसे हे बघा..
एखाद्या व्यक्तीची सवय लावून घेणे
हे कोणावर तरी प्रेम करण्यापेक्षाही
जास्त घातक असतं…
आयुष्यात कितीही संकटे आलीत
तरी तुमच्या जवळच्या व्यक्तीला
कधीच खोटं बोलू नका…
देवाने सगळ्यांच्या नशीबात प्रेम लिहीलय
माझी बारी आली
आणि शाई संपली राव..
किती छान झाले असते
जर घड्याळाचे काटे
मागे घेता आले असते
तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण
पुन्हा नव्याने जगता आले असतें…
आजवर तुझा म्हणून जगत आलो
आणि तू आज तू माझा नाही असं म्हणावं
क्षणात वाट वेगळी केलीस तू
सांग मला त्या नाहीचं ओझं घेऊन
मी आता कसं जगावं…
जेव्हा कोणाचं तरी चांगलं व्हायला
सुरवात झाली की
बऱ्याचशा लोकांना
पोटदुखीचा त्रास सुरु होतो…
mood off status marathi attitude
ह्या प्रेमळ दुनियेत
नेहमी स्वार्थी लोकांना
सर्वात जास्त भाव दिला जातो..
माणूस दिसायला कसा पण असो
पण माणसाचं मन हे खूप छान आणि
निर्मल असलं पाहिजे…
आपल्या मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा
मन समजून घेणारी व्यक्ती शोधा.
तुमचं आयुष्य हे मनासारखं होईल…
हल्ली काही नाती अशी का करतात
रुसतात ते ठीक आहे
पण न सांगता कायमच Block करतात..
एखाद्याच्या आयुष्यात आपलं असणं
असा perfect करा की
आपल्या नसण्याने त्या व्यक्तीच्या डोळ्यांत
अश्रू आले पाहिजेत…
वाचा : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस
वाचा : कोणीच कोणाच नसतं स्टेटस
वाचा : फेसबुक मराठी कमेंट्स
नेहमी असे वागा की
कोणाला तुमच्यामुळे
त्रास नाही झाला पाहिजे.
आणि जगा असे की
कोणी तुम्हाला त्रास नाही दिला पाहिजे…
तुझ्यासोबत घालवलेले क्षण
मेणबत्ती सारखे होते,
लवकरच संपले पण त्या क्षणांचा प्रकाश
अजूनही आहे.
जेंव्हा पन रात्री जागा असतो
त्या क्षणांबरोबर काजव्यांना सुध्दा लाज वाटते..
त्या व्यक्ती सोबत कधीच खोट बोलु नका
जी तुमच्या खोट बोलण्यावर पण
विश्वास ठेवते..
mood off status love
आयुष्यात तुम्ही जेव्हा जेव्हा जिंकाल ना
तेव्हा तेव्हा असं जिंका कि
जस काय तुम्हाला सारखी जिंकायची
सवयच आहे..
आणि हराल तेव्हा असे हरा कि
जसं काय रोज रोज जिंकून तुम्हाला
कंटाळा आलाय
म्हणुन आज मुद्दामच हरलो…..
तूला एक क्षण माझी आठवण येते कि नाही
माहित नाही
पण मी एक क्षण ही तुला विसरू शकत नाही..
नातं जितकं घट्ट
अपेक्षा तितक्याच जास्त
आणि अपेक्षा जितक्या जास्त
जखमा तितक्याच खोल.
नशिबाने माझ्याआयुष्यात
असे प्रश्न टाकले आहेत की,
ज्याचं उत्तर माझ्याकडे फक्त
भयान शांतता म्हणुन आहे..
परक्या लोकांनी दिलेला मान
आणि आपल्या लोकांनी केलेला अपमान
माणुस कधीच विसरत नाही…
तुझ प्रेम पण भाड्याच्या घरा सारख होत
किती सजवल’ तरी माझ नाही झाल..
प्रेम करा
पण प्रेमाचं ढोंग नका करु नका
कारण खोट्या प्रेमामुळे
दुसऱ्याचे आयुष्य बरबाद होत..
आता पर्यंत माझे खूप सारे विश्वास तुटलेत
पण विश्वास करण्याची सवय सुटली नाही…
जगात कमजोर कोणीच नसतं
त्याच्या वेळेन थोड्या वेळेसाठी
त्याची साथ सोडलेली असते..
जर अंधार नसता ना
तर या चमकणाऱ्या ताऱ्यांना
काहीच किंमत उरली नसती..
एक वेळ अशी होती की
बोलायला वेळ कमी पडत होता
पण आता वेळ तर खूप आहे
पण बोलणं बंद झालंय…
जेव्हा माणूस आतून तुटतो
तेव्हा तो बाहेरून खूप शांत राहतो..
आपल्याच लोकांनी शिकवलं
आपलं कोण नसतं.
आपण जर महान गोष्टी
करू शकत नाही,
तर महान मार्गामध्ये
लहान गोष्टी केल्या पाहिजेत..
आपल्याला चटके देणारे दिवे
तेच असतात
जेंव्हा हवा आल्यावर आपण
आपल्या हाताने त्यांना
विझताना वाचवलेलं असत..
नसलेल्या गोष्टींच दुःख मानण्यापेक्षा
असलेल्या गोष्टींचं समाधान असणं
कधीही बरं…
mood off status marathi sad
कधी कधी मला हसायला येत
त्या लोकांवर
जे समोरून तर माझ्यासोबत आहेत
आणि पाठीमागून माझ्या विरोधात आहेत..
जीवन जगण्याची खरी कला तर
त्यांनाच माहित असते
जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही
विचार करतात…
लहानपणापासुनच मी माझं मन
साफ ठेवलंय,
पण आता समजलं किमत तर
चेहऱ्याची असते मनाची नाही…
दुःख नेहमी अश्रूमध्येच नसतं
कधी कधी ते हसण्यात सुद्धा असतं.
आपलीच माणसे जर
आपल्या विरोधात गेलीत ना
तर माघार घेऊ नका
तर त्यांच्यासोबत लढायची तयारी ठेवा..
प्रेमाचं सोडा
आतातर मैत्री वरुन पण
विश्वास उडायला लागलाय..
मला एवढं ही ignore नको करु की
तुला मी ignore करायला सुरुवात करेन..
आपल्या लोकांपासुन सावध रहा
रावन रामासोबत नाही
बिभिषण सोबत हारला होता..
तुझ्याशी खुप बोलावस वाटतय
पण आता स्वता:ला थांबवलय
कारण तुझा स्वभाव
पहिल्या सारखा राहिला नाही..
आयुष्यात मोठं व्हायला
ओळख नाही तर
आपल्या माणसांची
मन जपावी लागतात…
आयुष्यात एक गोष्ट नेहमी करा
आणि ती म्हणजे यांनी तुम्हाला
जिंकायला शिकवलं
त्यांना हरवण्याचं स्वप्न कधीच बघू नका..
जरी आपली परिस्थिती कशीही असली ना
तरी आपल्या जगण्याचा दर्जा
हा कायम आपल्या विचारांवर अवलंबून असतो…
कोणावर इतकं प्रेम नका करु की
स्वतःवर प्रेम करायला विसराल.
mood off status marathi friend
Camera तर आपला फक्त फोटो काढतो
Image तर आपल्याला स्वतः तयार करावी लागते
तोडावर बोलायची सवय आहे मला
म्हणून माघे लोक मला खराब आहे बोलतात.
तुमच्या जगण्याचा दर्जा हा
नेहमी तुमच्या विचारांवर अवलंबून असतो
तुमच्या परिस्तितीवर नाही…
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा
स्वतःला कधीच कोणापेक्षा कमी
समजू नका
आणि कोणापेक्षा मोठं…
जसे जसे आयुष्यात तुम्ही मोठे होत जाता ना
तसा तसा लोकांचा तुमच्याकडे
बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो…
आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
ओळख ही सगळ्यांशी करा पण
विश्वास मात्र स्वतःवर ठेवा…
कितीही जीव लावा समोरच्याला
पण एक गोष्ट मात्र खरी आहे.
बदलणारे लोक बदलतातच
नशीब हे पाहत बसायचं नसत
तर ते स्वतः घडवायचं असत..
या जगात स्वतःची सावली
जर निर्माण करायची असेल ना
तर डोक्यावर ऊन झेलण्याची
तयारी असली पाहिजे…
सोडून दिलं नशिबावर विश्वास ठेवण
जर लोक बदलू शकतात
तर मी काय चीज आहे
मला समजून घेणे
प्रत्येकाला जमणार नाही
कारण मी एक असा पुस्तक आहे
ज्यात शब्द कमी आणि
भावना जास्त आहेत….
आज पर्यंत तुझी आठवण मला
कधीच नाही आली
पण तुझासोबत घालवलेल्या क्षणांची येते…
आता तो नंबर फक्त Contact
म्हणून राहिलाय जो कधी
रात्रभर माझ्यासाठी Bussy असायचा…
चुकलेल्या सेल्फी Delete कराव्यात
इतक सोप नसतं आयुष्य..
प्रत्येकाच्या आयुष्यात
अशी वेळ नक्की येते
जिथे कोणाच्या सल्ल्याची न्हवे तर
कोणाच्या तरी सोबतीची गरज असते..
नेहमी एक Special म्हणुन रहा
पण कोणाच्या आयुष्यात
Option म्हणुन राहु नका..
माणुस मनापर्यंत पोहोचला
तरचं नातं निर्माण होतं
नाहीतर ती फक्त ओळखच ठरते…
mood off status in marathi
त्रास देणारे हे जरी परके असले
तरी मजा बघणारे आपलेच असतात..
काही माणसे
श्रीमंतीला सलाम करतात,
काही माणसे
गरिबीला गुलाम करतात,
मात्र जी माणसे
माणुसकीला प्रणाम करतात,
तीच माणसे
खऱ्या जीवनाचा सन्मान करतात….
शेठ गरज सगळ्यांनाच असते
विषय फक्त वेळेचा असतो..
तुम्ही आयुष्यात किती जगलात
यापेक्षा कसं जगलात
याला खरं महत्व आहे..
तुमचे मोठे विचार
आणि त्या मागचे तुमचे छोटे प्रयत्न
तुम्हाला कायम मोठं बनवतात….
आपल्या लाखों चांगल्या गोष्टींचा अंत करण्यासाठी
हजारो लोकं आपल्या एका चुकीच्या शब्दाकडे
लक्ष ठेवुन असतात…
आयुष्यात अडचणी ह्या येतच राहतात
त्याला घाबरायचं नसत तर लढायचं असत..
वेळ आपल्याला खूप जखमा देते
म्हणून कदाचित घड्याळात
फुले नाही काटे असतात.
भरोसा हा श्वासावर सुध्दा नसतो
आणि आपण लोकांवर ठेवतो
त्रास तर होणारच सहज आहे
पण पाहून छान ही वाटलं की
माझ्याशिवाय तू आनंदी राहू शकतेस..
काही नात्यांना
जबरदस्तीने जोडून ठेवण्यापेक्षा
प्रेमाने सोडुन दिलेलंच बर
तुम्ही तुमच्या सुखात खुश रहा
मी खूप वाईट आहे
माझ्यापासून लांबच रहा.
जे हरवले आहेत
ते शोधल्यावर परत मिळतील..
पण जे बदलले आहेत
ते मात्र शोधुन कधीच मिळणार नाहीत…
mood off status for whatsapp in marathi
बालपणच खूप छान होत
कारण तेव्हा आयुष्यात ना
कोणाच्या येण्याची आस होती
ना आयुष्यातून कोणाची जाण्याची भीती…
मला माणसं ओळखता येत नाहीत
कदाचित हाच गुण माझ्यासाठी
खूप त्रासदायक ठरतोय..
विश्वास हा स्वतःचा स्वतःवर असेल
तर देव सुद्धा तेच लिहिणार
जे तुम्हाला हवा आहे..
माणूस कोणत्याही गोष्टीत जरी
कच्चा असला तरी चालेल
पण माणुसकी मध्ये
पक्का असला पाहिजे…
मी आता वेळेबरोबर मैत्री केली आहे
कारण मी असं ऐकलंय कि
वेळ भल्या भाल्याना सुधारते….
स्वतःच्या आयुष्यात
प्रत्येक क्षणात आनंद घेत जा
कारण तिथे Once More नसतो..
मदत ही एक अशी गोष्ट आहे
जी केली तर लोक विसरतात
आणि जर नाही केली
तर कायम लक्षात ठेवतात..
लोकांना आपण चांगले तो पर्यंतच वाटतो
जो पर्यंत आपण त्यांच्या मनासारखे वागतो..
या जगात सर्व काही शक्य आहे
फक्त तुम्ही प्रयत्न करण सोडू नका..
संघर्ष हा करत रहा
कारण साम्राज्य
एका दिवसात निर्माण होत नसतं..
आपली सर्वात मोठी चूक
आपण त्या व्यक्तीला सर्वात
जास्त महत्त्व देतो,
जी व्यक्ती आपल्याला
तिच्या आयुष्यात Option म्हणून
वापरत असते…
mood off status marathi images
वय नाही तर तुमचे विचार नेहमी मोठे ठेवा
आणि विचारा पेक्षा जास्त तुमचं कार्य मोठे ठेवा
चांगली माणसं आपल्या सोबत असली ना की
आपले वाईट दिवस पण छान जातात..
जर आपली बघण्याची नजर ही प्रामाणिक असेल
तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते..
कधीच कुठल्या गोष्टीचा घमंड करू नका
कारण जि वेळ साथ देते ना
ति लाथ सुद्धा मारते
जीवनात कितीही संकटे आलीत
तरी ते हसून फेस करा
कारण संकटांना सुद्धा वाटलं पाहिजे की
आपण चुकीच्या पत्त्यावर आलो आहोत
अनुभव सांगतो शांतता चांगली कारण
शब्दाने लोक नाराज होतात..
सुंदर चेहरा नाहीतर
सुंदर हृदय बघून प्रेम करा
मग आयुष्य खूपच सुंदर होईल
नाती रक्ताची असोत किंवा प्रेमाची
ते टिकवण्यासाठी स्वतःकडे
चार शब्द प्रेमाचे असावेच लागतात..
माणूस दिसायला कसा पण असेना
फक्त मानाने चांगला असायला हवा
लोक म्हणतात दुःख खुप वाईट असतं
जेव्हा पण येत तेव्हा ते रडवून जात
पण मी म्हणतो दुःख हे खूप चांगलं असतं
कारण ते जेव्हा पण येत ना
तेव्हा आपल्याला काहीतरी शिकवून जात..
धोका एकच व्यक्ती देते पण
सगळ्यांपासून सावध राहायला
शिकवून जाते.
आपण कोणाचं मन तोडण्यापेक्षा
आणि आपलं मन कुणी तोडण्यापेक्षा
सिंगलच’ राहिलेलं बरं..
गेलेल्या क्षणाला झुरत बसण्यापेक्षा
समोर असलेला आताचा क्षण भरभरून जगा
स्वताची तुलना कधीच कोणा सोबत करू नका
कारण स्वतः पेक्षा भारी कोणीच नाही.
Delete केला आज त्या व्यक्तीचा नंबर
जो माझ्यासाठी Busy
आणि दुसऱ्यासाठी Available होता
आजकाल ची नाती ही
खोटं बोलण्याने नाही तर
खरं बोलण्याने तुटतात
जी माणसं सारखी रागावतात ना
ती नेहमी खरी असतात
कारण खोटारडयांना मी नेहमी
हसताना पाहिलं आहे…
जी गोष्ट आपल्या नशीबात नसते..
ती गोष्ट देवाकडे मागण्यात
काहीच अर्थ नसतो..
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं
ही तुझी इच्छा होती
आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात
ही माझी इच्छा होती.
तसा खूप चांगला होतो रे मी
पण तुमच्या सारख्यांमुळे
बदलावं लागत आम्हाला पण.
मित्रांमधलं Breakup
Relationship मधल्या Breakup पेक्षा
जास्त Painfull असतं.
Online तर सर्वजण असतात
पण MSG तेच करतात
ज्यांना नात्याची कदर असते..
ऐकलं होत की
काही लोक वेळेनुसार बदलतात
पण मी तुला त्या लोकांमध्ये कधी
पाहिलंच नव्हतं.
आयुष्यभर मैत्री निभावणार
असा म्हणणारा होता एक जण
तो ही सोडून गेला…
गैरसमज
इतके मजबूत झाले आहेत की
नाती तुटतात पण गैरसमज नाही
एक कळून चुकलंय
स्वार्था शिवाय मैत्री नाही..!
सोडून दिला तिच्या नाद,☘
जी सारखी सारखी 🙋♂️मला लेट रिप्लाय
देऊ शकते, एक दिवस ती मला इग्नोर
🥺करून विसरून सुद्धा शकते…
खूप प्रयत्न केले पण यावेळेस
तिला 🙋♀️नाही मनवता आल कदाचित
तिला माझ्याशी नातच 💏नसेल ठेवायच
म्हणून ती मांनली नाही…
जे दुःख🙁 तुम्ही दुसऱ्याला देणार
ना एक दिवस त्याच दुःखातून 😖
तुम्हाला 💔सुद्धा जाव लागणार…
नेहमी विश्वासू 👧मुलीच जास्त
रडताना दिसतात…🥺
ते लोक खूप नशीबवान असतात ज्यांना
रुसल्यावर 😭मनवणार कुणीतरी
असतं काहीच्या 🤧नशिबात तर ते पण असत..
कोणावर 🙋♀️त्याच्या लायकी पेक्षा
जास्त प्रेम💘 केल तर त्याच्याकडून
आपल्याला सहन नाही होत एवढ💔 दुख मिळत..
काही लोकांना प्रेम❤ तर करता येत,
पण त्यांना ते निभावता 👫नाही येत.
आजकाल ते मेसेज💌 येत नाहीत
ज्यांना पाहिल्यावर माझ्या
चेहऱ्यावर 🙂Smile यायची
इग्नोर करतेस 😔ना मला ठीक
आहे पण जेव्हा आपले ☘नात
पूर्णपणे संपेल ना तेव्हा दोष मात्र मला देऊ नकोस😖
काही मुली🙎♀️ खूप शहाण्या
असतात त्याच्याशी जास्त फ्लर्ट 🧑
केलं ना ☘की जास्त काही नाही बोलत,
डायरेक्ट भाऊच 🧔बनवून टाकतात.
जेव्हा पण मला उदास🙁 वाटतं,
नको त्या 💁♀️गोष्टीच् टेन्शन येत
तेव्हा मला माझ्या बालपण खूप आठवत.☺
काश….. ☘अशी कुणी असती,
जी म्हणते 🧑बस झाली आता इंस्टवर चॅटिंग,
आता आपण व्हाट्सअप वर 😗बोलूया
पोरगी 💁♀️कशी बडबडी पाहिजे
म्हणजे कसं तिच्याशी बोलायला☘ सुद्धा माजा येते….
असं काही 🙎♀️बोलू नका
जे ऐकल्यावर आपल्याजवळील
❤व्यक्तीला वाईट वाटेल…🙁
काही दुःख🥺 असे असतात
जे शब्दातून💁♀️ व्यक्त करता नाही येत,
एकतरफि प्रेमाच दूध सुद्धा याच 😖दुःख मध्ये ये
काश….. अशी कुणी 👧असती,
जी म्हणते बस झाली
आता इंस्टवर चॅटिंग,
आता आपण व्हाट्सअप वर बोलूया
सोडून गेलेली व्यक्ती 👧कधीतरी परत येईल🚶♀️,
अशी अपेक्षा ठेवल्यामुळे,
आपल्या मनाचदुसऱ्या 😔 व्यक्तीसोबत
नाता जोडायच धाडस होत नाही…
कॉल ☎️वर बोलायला,
तर तुझ्याजवळ वेळ नसतोच,
निदानऑनलाइन असताना,
मेसेज 💌 ला वेळेवर रिप्लाय तरी देत जा…
आज माझे 🧒 जितके करतेस तितके लाड,
उद्या माझी बायको 👧 झाल्यानंतर
सुद्धा करशील ना?😋
नात्यात एकमेकावर ❤ प्रेम
प्रसण जितका महत्त्वाचं आहे,
तितकच ते प्रेम 🥰 वेळेवाडी एकमेकांना
दाखवाण सुद्धा गरजेचे असत..
तुला 👧 वाटत ना मी
नेहमी हॅप्पी 😄 रहाव मंग त्यासाठी ,
तुला कायम माझ्यासोबत राहावं लागेल
एक न जरा लवकर🧒
ऑनलाइन येत जा ना कारण,
तुझ्याशिवाय 👧 दुसऱ्या कोणाशी
बोलायच्या माझा मूड 😔बनत नाही.
दूर दूर 🚶♀️चाललोय
तुझ्यापासून 👧 कारण आता
तू दुसऱ्या कोणाच्या तरी जवळ 💑 जात आहेस.
खाताच मुली 👧 खूप समजदार असतात ना,
स्वच्छ कितीतरी आवडी-निवडी,
इच्छा माहेरी ठेवून,
सासरी फक्त 👨👩👦👦 आई-वडिलांनी
दिलेले संस्कार घेऊन जातात…
तुझ्यात आणि माझ्यात 💑
काय स्नेहसंबंध 👫आहेत ते माहीत नाही,
पण जे काही आहेत ते मनाला सुखावणार आहेत.
जेव्हा तुझ्या 👧 जवळ असणारी
लोक तुला इग्नोर कळतील ना, 🚶♀️
तेव्हा तू माझ्याशी 🧒बोलण्यासाठी टरशील.
बाबू 🤷♂️ मला फास्ट टायपिंग
नाही करता येत, फक्त बोलून काही
मुली 👧 एकाच वेळी चार-पाच 👬मुला बरोबर चॅटींग करत असतात…
त्याच्या बोलण्यात 🤷♀️आपलेपण जाणवतो,
अशी लोक खूप कमी ☘असतात,
त्यामुळे तुमच्याजवळ अशी कोणी
असतील तर त्यांना 💔Hurt करू नका.
Final Word
We hope you like and enjoy this mood off status marathi collection.
If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your expression on social media.
So don’t forget to share this mood off status marathi facebook with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.