1500+ Marathi Love Status For Girlfriend 2024

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आम्ही खास Marathi Love Status आणि marathi love status for girlfriend चा Marathi collection बनवलेला आहे. आम्ही या आधी सुद्धा Aai status marathiटाकले होते, आणि ते सर्वांना आवडले होते, मला आशा आहे तुम्हाला हा Marathi Love Statusचा collection सुद्धा आवडेल. तुम्ही हे Marathi Love Status चे status कॉपी करून Whatsapp, Facebook आणि दुसऱ्या कोणत्याही सोशल मीडिया साईट वर अपलोड करू शकता, आणि तुम्हाला जर का हा आमचा sad love status marathi आवडला असेल तर आमची हि पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की शेयर करा.

Marathi Love Status For Girlfriend

1. Marathi Love Status

सर्व म्हणतात कि आयुष्य हे खूपच सुंदर आहे
पण माझा विश्वास तेव्हाच बसला
जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस….

कालपर्यंत जे अनोळखी होते
आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.

ताजमहाल च्या उदाहरणाला पण लाजवेल
असं तुझ्या आणि माझ्या प्रेमाचं एक
उदाहरण असेल..

माझं सोड त्यात एवढं काही नाही
पण तु Cute दिसतेस ना
मग विषयच संपला…

खुप लोकांना असं वाटत की
I Love You हा जगातील
सर्वात सुंदर शब्द आहे,
पण खरं तर I Love You To हा
त्या पेक्षा पण जास्त सुंदर शब्द आहे.

माझ्या हृदयाला कान लावून
ऐक तो आवाज
जो प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा हट्ट करतो.

अंगणात पाऊस
खिडकीत अंधार
कुशीत थंडी
आणि स्वप्नात तू…

कधी कधी असा विचार येतो की
चोकलेट समजून खाऊन टाकावं तुला

एक गोष्ट मला नक्की कळली
जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर
जीवापाड प्रेम करते ना
तेव्हा तिच्या जवळ तुमच्यासाठी
नेहमी वेळ असतो

माझी राणी रडताना पण एवढी ‪Cute दिसते ना की     
कळतच नाही हिला शांत करू की अजून थोड़ ‪रडवू..

मी स्वतःच्या जीवापेक्षा जास्त
माझा MOBILE जपतो
कारण त्यात तुझा नंबर आहे…

जान अशीच असेल आपली family

2. marathi love status for girlfriend

ते म्हणतात ना जे लाखातून एक असतात
बस माझ्यासाठी तू तीच आहेस…

प्रेमाचा खरा विजय तर तो
सर्वांपासून लपवण्यातच आहे
कारण आपल्या प्रेमाला सर्वांची
नजर लागायची भीती असते

डोळे मिटल्यावर
समोर येणारा जो पहिला चेहरा असेल ना..
ते म्हणजे प्रेम.

तुला पाहत असताना मी
सगळ विसरून जातो,
तुझ्या प्रत्येक श्वासात मी
स्वतः हारवुन जातो..

आवडीची वस्तू मिळाली नाही तर
मिळालेल्या वस्तूची आवड
निर्माण झाली पाहिजे…

तो क्षण किती छान असतो ना
जेव्हा तुझा हाथ माझ्या हातात असतो..

Oye पागल
रागवं पण दुर जाऊ नकोस
नाहीतर मला पण येतं
कान पकडुन जवळ आणायला

मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक अशी आहेस जी मला
unlimited आवडतेस….

आता तर सवय झाली आहे
तुझ्या वागण्याची
तू त्रास दिलास तरी
चेहऱ्यावर SMILE चं येते.

तु भेटल्यापासून
देव पण नाराज झालाय माझ्यावर,
बोलतो की
तु आता काहीच मागत नाहीस माझ्याजवळ.

आपल्या GF ला MOVIE बघायला
तर सगळेच घेऊन जातात गं,
पण मला तर तुला बायको बनवून
जेजुरी ला घेऊन जायचं आहे.

मी देवाला बोललो
मी मेल्यावर माला तारा बनव
कारण जेव्हा ती एखादी Wish मागेल
तेव्हा सर्वात पहिला मी तुटून पड़ेंन फ़क्त तिच्यासाठी….

का कोणास ठाऊक
पण एवढं मात्र नक्की आहे की
तुझ्या नाही मध्ये कुठंतरी
‘होय’ लपलेलं आहे.

चार शब्द प्रेमाचे बोलल्याने
 प्रेम होत नाही,
त्यासाठी जाणीव असावी लागते प्रेमाची.

3. marathi love status for husband

नाही म्हटलं तरी
तुझ्या आठवणी येतात भेटायला
तु तर सांगत नाही ना त्यांना
असं वागायला…

एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,
“त्रास” प्रेम केल्याने होतो की,
आठवण आल्याने.

मरण्यासाठी बरीच कारणे आहेत
पण जगण्यासाठी फक्त तू….

चेहऱ्यावरचे हावभाव काय
कोणीही समजू शकेल,
जोडीदार तर असा हवा
जो आपलं शांत राहण्याचं कारण ओळखेल.

मी बोललेला शब्द
तुझ्या मनाला लागला आहे का
तुझ मन कोणामध्ये लागल आहे

या छोट्याशा life मध्ये
छोट्याशा heart वर
प्रेम करणारा कोणीतरी king पाहिजे.

फक्त एकदा मला तुझ्या ह्रुदयात जागा देऊन तर बघ
नजर लागेल एंवढ सुंदर जग बनवीन तुझ…

तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे
हे माहित नाही…
पण तू जेव्हा माझ्याशी बोलत  नाहीस
तेव्हा खरंच मला करमत नाही.

प्रेम हे तेव्हाच टिकते
जेव्हा ते दोघांनाही हवे असते
मग ते टिकवण्यासाठी
दोघे भांडतातही आणि
दोघे समजूनही घेतात.


आयुष्यात एकदा तरी प्रेम कराव
खरंअसेल तर लाइफ बनते
अणि खोटं असेल तर अनुभव मिळतो….

जेव्हा तुम्ही स्वभावाच्या प्रेमात पडाल ना
तेव्हा तुम्हाला प्रत्येक चेहरा
आपोआप सुंदर वाटू लागतो….

कस सांगू तुला..
तूच समजून घेणा..
तुझी आठवण येते खूप..
जवळ येऊन मिठीत घेणा..

काही नको मला फक्त तुझी साथ हवी,
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी,
केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर
निभवण्याची तुझी जिद्द हवी.

काही लोकांचं आयुष्यात असणंच खुप असतं,
मग त्या नात्याला काही नाव नसलं तरी चालेल..

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही
हा निर्णय तुझा आहे
मरेपर्यंत तुझी साथ देणार
हा शब्द माझा आहे.

नाती उगाच टिकत नसतात
त्यासाठी निस्वार्थपणे जीव लावावा लागतो.

होय,आहे मी भिकारी
फक्त भीक म्हणून देवाने मला
तुला द्यायला पाहिजे.

आवडत्या व्यक्ती कडून
सर्वात जास्त टोचनार वाक्य.
जशी तुझी इच्छा

प्रेमात सॉरी तोच बोलतो
ज्याला गरज असते त्या नात्याची
आणि माफ तोच करतो
ज्याला कदर असते त्या प्रेमाची.

मी त्या दिवसाची वाट पाहतोय
जेव्हामी बाबा आणि तू आई होशील.

गोष्ट ही नाही कि तुझ्याशिवाय राहू शकत नाही
तर गोष्ट आता अशी आहे कि
मला तुझ्याशिवाय रहायचंच नाही…

ती आणि मी एकत्र असतो ना
तेव्हा Time कसा निघून जातो हेच समजत नाही.

आता तर अस वाटत आहे की
मी तुला लहानपणीच मागायला हव होत….
कारण मी थोडस रडलो की
घरातले मला जे हव ते आणुन द्यायचे.

4. GF Status Marathi

रात्र माझी आहे
पण त्यात स्वप्न मात्र तुझेच आहेत…

किती छान वाटत
जेव्हा मी रुसल्यावर तू मला बोलते
ऐक ना पिल्लू तू सांग
मी तुझ्यासाठी काय करू.

मला तुझी तितकीच गरज आहे
जितकी हृदयाला ठोक्यांची

वाचा: फेसबुक मराठी स्टेटस

मी असं ऐकलं आहे कि Girlfriend धोका देते
पण तू माझी GF नाही माझी बायको आहेस….

प्रेम म्हणजे  सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट
आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.

माझी Gf अशी असावी जी म्हणेल
तु लाख ‎पोरी पटवं
पण ‎प्रेम ‎फक्त ‪माझ्यावरच कर

प्रेम तर मला स्वतःवरच होत
पण काय माहीत तू मधी कसा काय आला !!!

मला बाकीच्या मुलींचे कितीही ‪Messages आले ना
तरीपण या ह्दयाला खरा ‪Current तर
तुझा Messages वाचूनच बसतो

झोप उडवून मला म्हणते
झोप आता उदया बोलू
तुच सांग मला आता
मी उद्या पर्यंत काय करु

5. love quotes in marathi

तिची आणि ‪माझ्या नात्याची सुरुवात
खुपच सुंदर झाली
माझी सुरुवात माझ्या ‪‎हृद्यापासून झाली
आणि तिची ‪‎तिच्या नजरे पासून झाली

आज पुन्हा जेवताना मला उचकी लागली
आणि ठसका लागला…
तेव्हा माझ्या आईंने कडा कडा बोटं मोडली
अन् म्हणाली,
टवळी जेवून पण देत नाही माझ्या पोराला

काश…कधीतरी अशी धमकी ऐकायला भेटावी
जास्त तंग केलंस ना तर
लग्न करेल तुझ्यासोबत

स्वतःसाठी न जगता
जेव्हा दोन जीव एकमेकांसाठी जगतात
त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.

तू माझा हात थोड्यासाठी धरला आहेस
पण माझे हे हृदय मात्र कायमचे धरले आहेस..

प्रेम तर खूपच छोटी गोष्ट आहे
माझा तर जिव अडकला आहे ग तुझ्यात

जसे फुलांतून सुगंध आणि
सूर्यातून प्रकाश येतो
तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.

काही लोक म्हणतात कि प्रेम खरं नसत
त्या सर्वांच्या प्रश्नांचं उत्तर आहेस तू….

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी,
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.

काही नवीन मिळवण्यासाठी
ते कधीच गमावू नका
जे पहिल्यापासुन तुमचं आहे…

सुंदर चेहरे खूप भेटतात
पण सुंदर मन असणारा चेहरा
लवकर भेटत नाही..

तसं तर मी कोणाला Follow पण करत नाही
पण तुझ्या नजरेनं मला
नोकर बनवलं आहे

काळजी घेत जा स्वतःची
शरीर जरी तुझे असले
तरी त्यात जीव माझा आहे.

कमीपणा घ्यायला शीकलो
म्हणुन खुप माणसं जपली
आणि कमवली सुध्दा..

ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे
आपल्या आयुष्यात असतात.
पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,
असा एखादाच कुणीतरी असतो
आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.

मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा
मन समजुन घेणारी व्यक्ती शोधा
आयुष्य मनासारखं होईल

6. Love Status In Marathi

थोडंफार मिळवलं तर थोडंफार गमावलं
पण खरं प्रेम काय असत
हे तू मला शिकवलंस….

मी सकाळी उठल्यावर
मला सर्वात पहिली येणारी आठवण आहेस तू

माझ्या मनातून तिच्या सर्व चुका माफ होतात
जेव्हा ती माझ्या जवळ येऊन मला विचारते
रागवला आहेस का…..

तुझा Attitude बघुन ना
माझं मन खूप प्रसन्न होत……

झूळझुळ वाहे वारा
मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली जोडी झकास

iphone ची clearity
आणि  मराठी मुलीची personality
नेहमी कडक असतें…

चांदण्यांचं देखील असतं हल्ली
तुझ रुप पाहुन तुझ्यावर जळणं,
त्यांना सुद्धा खटकतं कधीकधी
रुप तुझ देखणं…

प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं.

नातं ते टिकते ज्यात
शब्द कमी आणि समज जास्त,
तक्रार कमी आणि प्रेम जास्त,
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो..

प्रेमाचा शेवट जर
लग्नानेच झाला असता तर
आज राधा कृष्णाची बायको असती..

दिवसभर तुला वेळ देऊ शकलो नसलो तरी
रात्री तुला Good Night चा message केल्याशिवाय
झोप नाही लागत मला…

तुला सर्व चुका माफ
चल लवकर एक kiss देऊन टाक.

खूप प्रेम करतो गं तुझ्यावर
म्हणून तुझ्या समोर झुकायला
मला कमीपणा नाही वाटत

7. जोडीदार स्टेटस मराठी

आयुष्यभरासाठी ठेव ना मला तुझ्यासोबत
कोणी विचारलं तर सांग
भाडेकरू आहे माझ्या हृदयाचा

सगळे बोलतात कि आयुष्य हे
खूपच सुंदर आहे…
पण जेव्हा तुला बघितला ना
तेव्हा खरा विश्वास बसला……

वाचा: लव्ह शायरी मराठी

ए वेडू तू इतकी स्वीट आहेस ना कि
जेव्हा पासून तुला kiss केलं आहे ना
तेव्हा पासून मिरची सुद्धा गोडं लागते आहे….

आयुष्यात प्रत्येक मुलीला
असा जीवनसाथी मिळावा.
की जो लग्नाच्या दिवशी तिला बोलेल
आजच काय ते रडून घे सोना
कारण आजच्या नंतर तुला
कधीच रडू देणार नाही…..

रागात आपल्या जोडीदाराला
I  Hate  You  बोलणे हे
Indirectly I  love YOU असत…

8. sad love status marathi

नजर आणि नशीब यांचा एक वेगळाच योगायोग असतो
नजरेला अशी व्यक्ती पसंद पडते
जी बऱ्याचवेळा आपल्या नशिबातच नसते…

खुप भारी वाटतं
जेव्हा कोणीतरी बोलत
स्वतःसाठी नाही तर
माझ्यासाठी स्वतःची काळजी घे.

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं सुद्धा हवं आहे,
तु जवळ नसतांनाही
मला आता फ़क्त तुझं असणं हवं आहे …

तुझ्या नाकावरचा राग बघून
मला अजून तुला चिडवावंसं वाटतं…

खडूस तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा
सर्वात जास्त मज्जा तर
 तुझ्यासोबत भांडण्यात येते.

आयुष्यात कधीच तुम्ही निराश होऊ नका
कारण यशस्वी लोकांपेक्षा पण
अयशस्वी लोकांकडे खूप मार्ग असतात…

अस वाटतंय
तुझ्याकडे यावं बसावं बोलावं
फक्त..तुझ्या या प्रेमळ डोळ्यात बघावं..
अन बघता बघता तुला घेऊन पळून जावं..

एकतर्फी प्रेम करून
स्वतःची किमत कमी करून घेण्यापेक्षा
प्रेम फक्त त्यांच्यावर करा
जे तुमच्यावर करतात…

नातं इतकं सुंदर असाव की
जिथे दुःख आणि सुख सुद्धा
हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे..

एकमेकांची चूक विसरून
एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम…

चेहरा सुंदर असला म्हणजे
माणूस चांगलाच असेल असं होत नाही
त्यासाठी मनं सुंदर असावं लागत…

आयुष्य खऱ्या अर्थाने तेव्हा सुंदर वाटू लागत
जेव्हा आपली feelings समजून घेणार कोणी तरी
आपल्या आयुष्यात असतं….

खरं प्रेम ते असतं
ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या सुखाचा
जास्त विचार करता..

9. status for girlfriend in marathi

माझं आयुष्य हे कितीही कठीण असूदेत
मला याचा काहीच फरक नाही पडणार
फक्त तू कायम माझ्या सोबत असायला हवीस..

प्रेम सर्वांवर करा,
पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.

माझी choice ही नेहमी
लाखात एक असते
आणि आता मला ती
तुझ्यातच दिसते.

एक सलाम त्या लोकांना
जे Love Marriage ला पण
Arrange Marriage करून दाखवतात.


Relationship मध्ये
चंद्र-ताऱ्यांची गरज नसते
गरज असते ती
प्रेम, विश्वास आणि Respect ची.

मी अस म्हणत नाही की
सतत माझ्यासोबत बोल
पण जेव्हा बोलतो तेव्हा
फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल..

माझ तुझ्यावर मनापासून खूप प्रेम आहे
हे बोलण्यात जी खरी मज्जा आहे ना
ती मज्जा I love you बोलण्यात पण नाही

ज्या मुलीचे डोळे प्रत्येक गोष्टीवरून
ओले होतात ती मुलगी कधीच कमजोर नसते तर
त्या मुलीचे मन खूप निर्मळ असते..

आता स्टेटस लिहून लिहून
हाथ पण खुप दुखतो आहे
तरीपण ह्या वेड्याचा दिल
फ़क्त तिच्या साठीच झुरतो आहे…

देवाने मला माझ्या आयुष्यात
आनंदी राहण्यासाठी दिलेल
बक्षीस आहेस तू…..

गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड
श्रीमंत किंवा सुंदर शोधू नका,
शोधा तो फक्त विश्वासू.

जास्त काही अपेक्षा नाही माझी तुझ्याकडून
फक्त माझ्या हातात तुझा हात
आणि आयुष्यभराची साथ हवी.

भांडणा नंतर तुम्ही रागावलेले असताना देखील
तो तुमची छान प्रकारे समजूत काढत असेल
तर समजून जा
हा तोच व्यक्ती आहे
ज्याची तुम्ही वाट पाहत होतात…

तुला माझी आठवण आली तर
मी दिलेल्या Teddy सोबत बोलत जा.

तूझ्या ह्या ओठांना किस करून
ऐके दिवशी माझी Sugar वाढणार आहे.

खुप मस्त आहे आमची जोडी
किती पण वाद झाले तरी शेवटी
एकत्र येतोच आम्ही…

वाचा: life quotes in marathi

नाते मोत्या प्रमाणे असतात
जर का एखादा मोती खाली जरी पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे

मी काहीही बोलत नाही याचा अर्थ
Mi मी चुकलोय असा नाही,
मी तुझ्यासाठी शांत आहे,
कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही.

कधी मला जवळ घेऊन
माझ्या हृदयाचे ठोके ऐक
प्रत्येक ठोक्याला
फक्त तुझंच नाव ऐकू येईल.

कोणालाही आपलसं करायला
आपली फक्त एक smile पुरेशी आहे…

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे?
मी जवळ गेलो,
तिला आलिंगन दिले
आणि म्हणालो सर्वकाही.

कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाहीत
तर कोणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
म्हणजेच तर खरं प्रेम..

10. marathi love status for whatsapp

तुझं आणि माझं नातं हे नेहमी
असाच राहावं
पाहिलं मैत्रीचं
दुसरं GF आणि BF
आणि शेवटी नवरा बायकोच

तू नेहमी काळजी घेत जा स्वतःची
कारण माझ्या या छोट्याशा आयुश्यात
माझ्यासाठी खुपच खास आहेस तु…

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही
आपण तर माणसं आहोत.

आयुष्य माझे अजुन किती बाकी आहे
हे मला माहीत नाही मला
पण जेवढं पण बाकी आहे ना
ते तुझ्या सोबतच जगायचं आहे…

माझ्या आईची सुन पण ना
त्या शिंपल्यातल्या मोत्या सारखीच आहे
कधी भेटेल काही सांगता येत नाही…

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

तुला एक सांगू का सोना
तुझ्या चेहऱ्या वरची एक smile बघून
माझी सर्व दुःख एका क्षणात संपतात…

जगण्याचा आनंद
आपल्या अवती-भोवतीच असतो
फक्त आपल्याला तो शोधता आला पाहिजे.

मैत्री आणि प्रेम यामध्ये
फरक एवढाच की…
प्रेमाने कधी हसवले नाही
आणि मैत्रीने कधी रडवले नाही. 

खूप भारी वाटतं तेव्हा ज्यावेळेस
आपली चूक असून सुद्धा
समोरची व्यक्ती बोलते
तू बोल ना माझ्या सोबत
माझीच चुकी होती ह्यामध्ये !!!

काळजी आणि विश्वास
या दोन गोष्टी जेथे असतात
तेथेच खरं प्रेम असतं.

11. marathi status on love

मी तो मुलगा नाही ज्याला प्रत्येक वेळी
वेगवेगळ्या मुली आवडतात…
मी तर तो मुलगा आहे ज्याला प्रत्येक वेळी
फक्त तूच आवडतेस…..

तू सोबत असलीस की मला
माझाही आधार लागत नाही.
तू फक्त सोबत राहा
मी दुसरं काहीच मागत नाही.

तीला फक्त माझ्या आईची बाबांची
care करता आली पाहिजे
प्रेम कस करायच तिला मी शिकवतो.

खडूस किती वेळा सांगू तुला
साडी घातल्यावर
केस मोकळे नको सोडत जाऊस
Heart Attack आला तर मरेल ना मी..

आजकाल मला झोप कमी,
तुझी आठवणचं जास्त येतेय.

तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस.
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस.

तु माझ्यावर रुसलीस ना सोना
कि मला काहीच सुचत नाही…

मला खरंच खूप छान वाटत
जेव्हा तू आवाजावरून माझा mood ओळखतेस…

फक्त तुझा आवाजच
पुरेसा आहे मला वेड लावायला..

तु मला विसरशील हा माझ्या आयुष्यातील
दुःखाचा दिवस असेल
आणि मी तुला विसरेल
हा माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल

हे हृदय तर माझं आहे
पण यातल्या feelings फक्त
तुझ्याचसाठी आहेत….

वाचा: motivational quotes in marathi

बऱ्याच मुलींचा स्वभाव
बिनधास्त हसत बोलण्याचा असतो
बरीच मुलं त्यांच्या या स्वभावाला
प्रेम समजून बसतात.

घडलेल्या गोष्टी मागे ठेवून,
जरा जगून बघ माझ्यासाठी,
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून.
फक्त तुझ्यासाठी!

जर एखादी मुलगी
तिच्या आई-बाबापेक्षा आणि
स्वतःच्या इज्जतीपेक्ष तुम्हाला
जास्त किंमत देत असेल तर
तिला कधीच धोका देऊ नका.

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.
ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.
त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.
आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.

सारखं एवढे सुंदर सुंदर फोटो
नको टाकत जाऊ
कामात मन लागत नाही
फक्त तुलाच पाहत बसू वाटत.

12. love status marathi

तुझ्या सुखात नाही तर तुझ्या दुःखात सहभागी व्हायचं आहे
कोणी केलं नसेल इतकं प्रेम
मला तुझ्यावर करायचं आहे…

प्रेम काय आहे हे कदाचित माहित नाही मला
पण ते जर तुझ्यासारखं सुंदर असेल ना
तर जन्मोजन्मी मला हवंय ते…

तुझा शिवाय जगणे खुप अवघड आहे
आणि तुला समजुन सांगणे
त्या पेक्षा अवघड आहे.

प्रेमात लपून छपून भेटण्यात जी मज्जा आहे 
ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही आहे.

सगळंच तुझ्या मनासारखा होईल
असं नसत रे सोना
कधी तरी माझं पण मन समजुन घेत जा ना रे…

किती Lucky असतं ना  ते Couples
ज्यांना आपल Future काय आहे माहीत असत
तरी ते एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करतात

ही चादर तर एक दिखावा आहे ग सोना
नाहीतर तु सोबत असल्यावर मला
कसली थंडी.

Phone जरी माझा असला
तर Photos मात्र तुझेच असतात.

मला हे कळत नाही
तू मला इतकं Ignore करतेस
तरी मी तुझ्या Message ची वाट बघत असतो.

प्रेमात पडणे खुप सोपे असते,
पण जन्मभर प्रेम करून
कोणत्याही परिस्थितीत साथ देणं
म्हणजे खरं प्रेम

ह्या थंडी मध्ये मला असं वाटतंय ना कि
फक्त तुझ्या मिठीतच झोपून रहावं…….

एखादया व्यक्तीवर
काही काळ प्रेम करणे हे केवळ
आकर्षण असतं पण,
एकाच व्यक्तीबद्दल
कायम मरेपर्यंत आकर्षण असणे
हे खरं प्रेम असतं.

13. मला गर्लफ्रेंड भेटेल का

आमच्या दोघांची आवड अगदी सारखीच आहे
मला ती आवडते आणि
तिला मी……

नुसत प्रेम नाही करत मी तुझ्यावर मनु
तर तुझी जबाबदारी सुद्धा घेतली आहे मी……

असं वाटतंय ना कि थंडीचे हे महिने
फक्त तुझ्या घट्ट मिठीतच रहावं

शोना इतका गोड नको ना रे
राहत जाऊस
माझ्या मैत्रिणी तुझा
नंबर माघतात आहेत रे……

तू माझ्यावर नेहमी रागाव
माझ्यावर ओरड माझ्यावर चीड
पण मला एकटं सोडून कधीच जाऊ नकोस
कारण माझा जिव अडकला आहे ग तुझ्यात..

14. marathi love status for boyfriend

तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं
हेच माझं स्वप्न आहे…

जर एखाद्या मुलीवर
True Love असेल ना
तर दुसरी कोणतीच मुलगी तुम्हाला
आवडणार नाही. 

वाचा: marathi quotes

माझे status इतके पण मन लावून वाचू नकोस
चुकून जर एखाद वाक्य तुझ्या मनाला भिडलं
तर मला विसरणं कठीण होऊन जाईल तुला…

कदाचित मी तो नाही ज्याच्यावर तू प्रेम करतेस
पण हे मात्र नक्की आहे कि तू तीच आहेस
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो….

माझ्या हृदयाची सर्व लाईने
फक्त त्या वेडीसाठीच आयुष्यभर
व्यस्त आहेत….

खरे प्रेम तेच असते
ज्यामध्ये दोघेही एकमेकांना गमवायला घाबरतात.

सुंदर दिसण्यासाठी तू फक्त
एक करत जा
आरशात पाहण्याऐवजी
तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा.

रोज रोज गोड बोलुन
मुंग्या लागतील ना आपल्या नात्याला
म्हणून कधीतरी भांडण करावं लागतं.

प्रेम असेल तर राग येणारच कारण
राग हा नेहमी
हक्काच्या माणसावरच येतो.

माझा एकटेपणा दूर पळवुन
लावणारी जागा म्हणजे तुझी मिठी
आहे रे सोना…….

15. love shayari marathi

प्रेम म्हणजे ते जे
limit मध्ये राहून
unlimited केले जाते….

जगात भारी दिसणारी नको
माझं जग भारी करणारी पाहिजे.

अरे लाखो पाहीले आहेत GF ला
पिल्लू, शोना, जानू बोलणारे.
पण जो आपल्या GF ला “बायको”
बोलतो तो लाखात एक असतो.

लोकांच्या GF रुसुन बसतात
आणि इथे आमचा बोका गाल फुगुन बसतो
मग मला मनवाव लागत.

लोक म्हणतात की
मेल्यावर स्वर्ग दिसतो
त्यांना कसं सांगू
मी तर इथंच अप्सरा बघितली आहे.

कितीपण option असूदेत माझ्या life मध्ये
पण माझी choice हि फक्त आणि फक्त
तूच असणार….

आरसा आणि हृदय हे तसे नाजूक असतात
फरक फक्त एवढाच आहे कि
आरश्यात सर्व दिसतात
आणि माझ्या हृदयात फक्त तूच

तू प्रेम कुणावर हि कर
पण चर्चा तर कायम
आपल्या लफड्याचीच होणार….

life partner हा
सुंदर नसला तरी चालेल
पण आपली care करणारा
नक्कीच पाहिजे…..

एखादी व्यक्ती तुमची काळजी घेत असते
ती त्याला गरज आहे म्हणून नाही तर.,
तुम्ही त्या व्यक्तीसाठी कोणीतरी खास असता म्हणून…

आवडेल मला,
तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.
हात तुझा हातात घेऊन,
डोळ्यात तुझ्या पहायला.

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण
आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये
परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात
हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी
हे हवे होते मला.

16. girlfriend status marathi

महत्व याला नाही कि
तुम्ही एक मेकांसोबत किती वर्ष
Relationship मध्ये आहात..
महत्व तर याला आहे कि तुम्ही
एकमेकांवर मनापासून किती प्रेम करता…

ती असावी शांत निरागस,
मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,
माझ्या वेदना समजणारी,
डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,
ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,
वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.

जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये..
ह्याचा अर्थ असा की,
माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.

Final Word

We hope you like and enjoy this marathi love status collection.
If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your attitude on social media.
So don’t forget to share this angry boy marathi status with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Leave a Reply