500+ Birthday Wishes for Father in Marathi 2024

Birthday Wishes for Father in Marathi

आम्ही आयुष्यभर सावलीत रहावं म्हणून
स्वतः आयुष्य भर उन्हात झिजला,
कधी कधी स्वतः उपाशी राहुन
आम्हाला अन्नाचा घास भरविला,
अशा वात्सल्याच्या च्या मुर्तीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा

बाप नावाचं धरण आयुष्यात असलं
की सुखाचा दुष्काळ कधीही पडत नाही
हॅपी बर्थडे बाबा

या संपूर्ण जगात
तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात
ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर
नेहमीच मला पाठिंबा दिला
माझ्यावर विश्वास ठेवला
बाबा तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहात
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही
आणि त्यांचे ऋण फेडता येईल
एवढा धनवान मी नाही.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा

ज्यांच्या हसण्याने मला आनंद होतो
ज्यांच्या रडण्याने मला दुःख होते
जे सोबत असले की
पूर्ण दुनियेशी लढण्याची ताकद मिळते
अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आकाशालाही लाजवेल अशी उंच आणि
आभाळालाही लाजवेल असे कर्तृत्व
असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे  माझे बाबा

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता
हैप्पी बर्थडे बाबा

डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते
तिला मैत्रीण म्हणतात
डोळे वटारून जी प्रेम करते
तिला बायको म्हणतात
स्वतःचे डोळे बंद होई पर्यंत जी प्रेम करते
तिला आई म्हणतात
पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो
त्याला बाबा म्हणतात.

बोलून न दाखवणारे पण
माझ्यासाठी ज्यांच्या मनात प्रेमाचा
अखंडित झरा वाहतो
अशा माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जसा सूर्य आकाशात चमकतो
तशी तुमची Smile या जगात चमको
बाबा तुम्हाला खूप मोठ आयुष्य लाभो

birthday wishes for father in marathi

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा
आज वाढदिवस आहे
ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून
त्यांच्या आनंदाचा त्याग करून
आम्हाला आनंदी जीवन दिले
अशा माझ्या बाबाना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण
आनंद घेऊन येऊ येवो,
तुमच्या मायेचा सुगंध जीवनभर
असाच पसरत राहो,
तुमच्या गोड स्वभावाच्या स्पर्शाने
आमच्या जीवनाचा उद्धार होवो
आणि तुमच्या वाढदिवशी तुम्हाला
दीर्घायुष्य लाभो एवढीच ईश्वराकडे प्रार्थना.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

प्रत्येक वाईट गोष्टींवर रागावणारे
समजवणारे
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी
प्रोत्साहित करणारे
संकटकाळी मदत करणारे
निस्वार्थ प्रेम करणारे
आपले वडील असतात
अशा लाडक्या बाबांना
त्यांच्या लाडक्या लेकी कडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

बाबासाठी काय बोलावं
जेवढे बोलावं ते तेवढे कमीच आहे
बाबा तुमी फक्त व्यक्ती नाही
तुमी आपल्या Family चे
सर्वात किमती दागिने आहात
हैप्पी बर्थडे बाबा

मला सावलीत बसवून,
स्वतः जळत राहिला
असे एक देवदूत,
मी वडिलांच्या रूपात पाहिला
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

देवानी मला दिलेले सर्वात मोठे गिफ्ट म्हणजे
माझे बाबा
हैप्पी बर्थडे बाबा.

तुम्ही आमच्या कुटुंबातील असे व्यक्ती आहात
ज्यांच्या आनंदी असल्याने संपूर्ण कुटुंब आनंदी असते.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

बोलतात रागाने पण
मनात असते प्रेम,
बोलतात रागाने पण
मनात असते प्रेम,
जो स्वतःसाठी सोडून
तुमचासाठी जगतो
ते असत बाबा चे प्रेम
हैप्पी बर्थडे बाबा.

मी लहानपणापासून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळले
ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले
लिहायला शिकवले
मला माझ्या पायावर उभे केले
माझ्या पंखांना बळ दिले
अशा माझ्या लाडक्या बाबाना
त्यांच्या लाडक्या लेकी कडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपले चिमुकले हात धरून जे आपल्याला
चालायला शिकवतात ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने
सगळ्याना सांगतात ते बाबा असतात
माझ्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी
जे कष्ट घेतात ते बाबा असतात
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात ते बाबा असतात
आपल्या लेकराच्या सुखासाठी
जे आपला देह ही अर्पण करतात ते बाबा असतात
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा बाबा

father birthday quotes in marathi

जेव्हा मला असं वाटतं कि
माझ्याकडून  हि गोष्ट होणार नाही
तेव्हा मला जो चेहरा motivation देतो ना
तो म्हणजे तुम्ही बाबा
love you बाबा हैप्पी बर्थडे.

बाबा, प्रत्येक मुलीचे स्वप्न आहे की
एक दयाळू व समजदार पिता असावा
म्हणूनच मी तुमच्यासाठी भाग्यवान आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बाबा तुम्ही आमच्या अंधारमय
जीवनातील प्रकाशदिवा आहात
बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात
बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात
भरकटलेल्या नावेचा किनारा आहात
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या लहान-मोठ्या चुकांना ओळखून
त्या सुधारण्यासाठी नेहमी मदत करणाऱ्या
माझ्या बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपण मागण्याआधीच
आपल्या सर्व गरजा ओळखून
त्या पूर्ण करणारा आपला बाबाच असतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

१००० वेळा मरून पण जो व्यक्ती
फक्त मुलांच्या आनंदासाठी जगतो
तो फक्त एक बाप असतो
हैप्पी बर्थडे बाबा

बेफिकीर असतं मन अन
बेभान असतो प्रत्येक श्वास,
बापामुळेच पोटात जातो
सुखाचा एक एक घास,
आईची माया कळते पण बापाच साध
प्रेम दिसत नाही
कारण बाप असतो सौख्याचा अथांग सागर
ज्याचा तळ सुद्धा दिसत नाही.
हॅपी बर्थडे बाबा

बाबा तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वतःची स्वप्न विकून
माझी स्वप्न पूर्ण करणाऱ्या
माझ्या प्रेमळ वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वतः पायी चालून
आम्हाला गगन भरारी घेण्यासाठी
सदैव प्रेरित करून त्यासाठी
अगणित कष्ट घेणाऱ्या प्रिय बाबांना
वाढदिवसाच्या मनापासून लक्ष लक्ष शुभेच्छा

baba birthday wishes in marathi

कोणत्याही शब्दामध्ये इतकी ताकद नाही
जो माझ्या बाबांच्या प्रशंसेसाठी पूर्ण ठरू शकतो
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

तुमच्या मायेचा स्पर्श उबदार आहे बाबा,
कठीण परिस्थितीत नेहमीच दिला तुम्ही आधार बाबा,
तुम्हीच दिलात आत्मविश्वास आणि  प्रेरणा.
तुम्हीच आहात आमचा श्वास बाबा.
आजच्या या शुभदिनी प्रार्थना देवाला,
सुख-समृद्धी निरोगी आयुष्य मिळो तुम्हाला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत
माझ्या बाजूला उभे असणाऱ्या
माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझा रूबाब,
माझा Attitude,
माझ्या Smile च्या मागचे कारण
माझा बाबा
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जेव्हा मी निराश होतो
तेव्हा मला आत्मविश्वास दिल्याबद्दल
तुमचे खूप आभार,
संकटकाळी माझ्या पाठीशी उभे राहीलात
याबद्दल तुमचे खूप आभार,
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

जेव्हा जीवनात कधी खूप टेन्शन येते ना
तेव्हा बाबाचा एक Hug जे शांती देतो ना
ती शांती या जगात कुठे नाही मिळणार
हैप्पी बर्थडे बाबा

मी आनंदी असलो की ज्यांना आनंद होतो
अश्या खूप कमी व्यक्ती या जगात आहेत
त्यापैकीच एक माझे बाबा
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा

आई जर हातात ठेउन आपल्याला
हे जग दाखवते ना,
तर लक्षात ठेवा बाबा हे आपल्याला
डोक्यावर उचलून हे जग दाखवतात.
हैप्पी बर्थडे बाबा.

बाबांसाठी काय स्टेटस ठेवायचे
आज माझे जे काही स्टेट्स आहे ते
बाबांमुळेच आहे
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

जे प्रेम मी विचार करून पण
कधीच विसरू शकत नाही
ते प्रेम म्हणजे माझ्या बाबांचे प्रेम
हैप्पी बर्थडे बाबा

papa birthday in marathi

या जीवनाचा पाया आहेस तू बाबा,
या रंगमंचावरील पडद्यामागचा
कलाकार आहेस तू बाबा,
तुझ्या शिवाय मी काहीच नाही
तुझ्या नावानेच आहे ओळख माझी
तूच सांग यापेक्षा अधिक मोठी
श्रीमंती काय असेल बाबा ?

वडिलांसाठी दिवस नसतो तर
आयुष्यातील प्रत्येक दिवस
वडिलांमुळेच असतो
हैप्पी बर्थडे पप्पा

वडील म्हणजे देवाने माणसांना दिलेले
एक सर्वात मोठे वरदान आहे,
आणि तुमच्या सारखे वडील मला मिळाले
ही माझी सर्वात मोठे भाग्य आहे
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या लाडक्या बाबा

बाबा तुम्ही माझ्यावर खूप रागवता
पण त्या पेक्षा जास्त प्रेम आणि काळजी तुम्ही करता
जगातील सर्वात प्रेमळ बाबा मला मिळाले
हे मी माझे भाग्य समजतो
तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा बाबा

वडिलांमुळे माझ्या ओठांवर हास्य आहे
वडिलांमुळे माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे
वडील माझे देवापेक्षा कमी नाहीत कारण
वडिलांमुळे माझ्या आयुष्यात सुख आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

बाबा तुम्ही नेहमी सुखी रहा,
फुलांसारखं हसत रहा,
चंद्र- ताऱ्यांएवढं आयुष्यमान व्हा
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला
तरी समोरच्या संकटांना लढा देण्याची
प्रेरणा मिळते अशा माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आमची सर्वात मोठी Strength म्हणजे माझे बाबा
हैप्पी बर्थडे बाबा.

बाबा तुम्ही आपल्या सुखी आणि
समृद्ध परिवाराचा आधार आहात,
बाबा तुम्ही आमच्यासाठी सर्व काही आहात
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Father म्हणजे Lifeline
जे आपली साथ आपल्याला
आपल्या मरणापर्यंत देतात
हैप्पी बर्थडे बाबा.

father birthday in marathi

अशी कोणतीच गोष्ट नाही
जी मला उंच उडण्यापासून थांबवू शकेल
कारण मला माहिती आहे माझ्या डोक्यावर
नेहमी माझ्या वडिलांचा हात आहे
आणि ते नेहमीच माझ्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

माझी आन
बाण आणि
शान म्हणजे माझे बाबा,
ते फक्त माझे बाबा नाहीत
माझा अभिमान आहेत,
माझा घमंड आहे
हैप्पी बर्थडे बाबा

ज्याच्यासाठी मीच त्याचे संपूर्ण जग आहे
ज्याच्या मनात फक्त मीच आहे
अशा माझ्या बाबा ला हैप्पी बर्थडे

मी हरल्यावर पण जो मला Support करतो
आणि बोलतो परत कर पूर्ण होणार ते
अशा माझ्या लाडक्या बाबाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपलं दुःख मनात ठेवुन
कुटुंबाला सुखी ठेवणारा देव माणूस
म्हणजेच वडील
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वडील हे आपल्या मुलाला कधीच सांगत नाहीत की
ते त्यांच्यावर किती प्रेम करतात,
त्यांचे प्रेम हे नेहमी त्यांच्या वागण्यातून दिसत असते
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा

माझ्या पंखांना बळ देण्यासाठी
तुम्ही कायम प्रयत्न करत राहिलात
आणि माझ्यासाठी अविरत मेहनत घेत राहिलात
खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.

मी तर माझ्या आनंदात असते
पण माझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून
कोणीतरी स्वतःचे दुःख विसरतात
ती व्यक्ती म्हणजे माझे वडील आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

birthday wishes for father marathi

बाबा म्हणजे जे बिना काही demand
आपल्या सर्व गरजा पूर्ण करतात,
आपल्या मागे उभे राहून
आपल्याला problem सोबत fight करणे शिकवतात,
अशा माझा Lifeline माझा Support ला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बाबा तुम्ही मोठ्या झाडासारखे आहात
जे सर्वांना छाया देते आणि सर्वांचे रक्षण करते

Birthday wishes in marathi for father

प्रिय बाबा
तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी
मी तुम्हाला हे सांगेन की
आपण आमच्यासाठी
प्रेरणा स्थान,
खरा मित्र आणि
आमच्या सर्वांचे शिक्षक आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

माझ्या आयुष्यात तुमचे एक
खास स्थान आहे
अशा या खास व्यक्तीचा आज
खास दिवस आहे
आपण सदैव आनंदी रहावे
असेच मी परमेश्वराकडे मागणे मागतो
आज तुमच्या लाडक्या मुला कडून तुम्हाला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात
पण माझा देव तर माझे वडील आहेत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा

तुमचे आयुष्य सुखाने बहरून जावो
दुःखाचा मागमूसही तुमच्या आयुष्यात नसो
आजच्या या मंगल दिनी पूर्ण होवो तुमच्या इच्छा
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

मुलांसाठी त्यांचे सर्वात best gift
त्याचे बाबा असतात,
आणि बाबासाठी त्याचे best gift
त्यांच्या मुलांची smile असते.
हैप्पी बर्थडे पप्पा.

जेव्हा आई मला मारत असते
तेव्हा मला तिच्यापासून वाचवणारे
माझे बाबा असतात
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपले वडील हे एखाद्या नारळासारखे असतात
वरून कितीही कठोर दिसत असले तरी
आत मात्र फक्त प्रेमच असते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

खूप लोक हे देवावर विश्वास करत नाहीत
कारण त्यांनी अजून माझ्या बाबाला बघितले नाही.
हैप्पी वॉल बर्थडे बाबा

माझ्या Life चा Best Support System म्हणजेच माझे वडील
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या जीवनाचा Idol तसेच Inspiration म्हणजे
माझे बाबा आहेत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

marathi birthday wishes for father

प्रिय बाबा
रखरखत्या उन्हातील
आरामदायक सावली आहेस तू,
यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन चालणारी
पावले आहेस तू,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू,
हॅप्पी बर्थडे बाबा लव्ह यू.

जसे झाडाचे खोड हे फांद्यांना
आधार देत असते,
तसेच वडील आपल्या मुलांना मार्गदर्शन
मदत आणि आधार देत असतात,
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा

या करोडोंच्या गर्दीत
आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी
मोजकीच लोक असतात
त्यापैकी एक आपले आई-वडील
अशा प्रेमळ वडिलांना
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

बाबा तुम्हाला चांगले आरोग्य,
सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो,
हीच देवाकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक कर्तव्य ते बजवतात,
आयुष्भर ते कर्ज फेडतात
आपल्या एका आनंदासाठी
संपूर्ण आयुष्य खर्ची करतात
ते फक्त वडिलच असतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

मुलीच्या प्रत्येक Problem चे Solution
हे तिचे बाबा असतात
जे प्रत्येक Problem मध्ये तिच्या सोबत उभे असतात.
Happy Birthday Papa

कधी आई रागावली तर
प्रेमाने जवळ घेणारे वडीलच करतात
आई रडून मोकळी होते पण
ज्यांना कधी व्यक्तही करता येत नाही
ते वडीलच असतात
तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा बाबा

तुम्ही सोबत असाल बाबा तर
संपूर्ण जगाशी ही लढायला मी तयार आहे
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

बाबा तुम्ही कधी अभिमान
तर कधी स्वाभिमान आहात
कधी जमीन तर कधी आकाश आहात
माझ्या यशाचे रहस्य आहात
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाबा तुम्हाला हैप्पी बर्थडे आणि
खूप मोठा वाला Thanks
तुम्ही  बिना काही अपेक्षा करता
मला एवढे प्रेम दिलत आणि
माझी एवढी काळजी करता

father birthday wishes in marathi

ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप काही करता,
बाबा आता मला एक chance द्या की
मी तुमच्यासाठी काही तरी करू शकेन
हैप्पी बर्थडे बाबा
stay blessed and happy.

बोट पकडून ज्यांनी मला चालणं शिकवले,
स्वताची झोप सोडून ज्याने मला झोपवले,
स्वताचे सर्व दुःख लपवुन
ज्याने मला नेहमी हसवले,
अशा माझा बाबाला हैप्पी बर्थडे.

खिशात १०० रुपये जरी असले तरी ते
स्वतः वर खर्च न करता ते
माझ्यावर खर्च करतात
असल्या माझ्या Best हिरो म्हणजे
माझ्या बाबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यास
तुम्ही शिकवले,
इतरांची मदत करण्यास तुम्ही शिकवले,
प्राणीमात्रांवर प्रेम करण्यास तुम्ही शिकवले
अशा माझ्या प्रथम गुरू माझ्या बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी कितीही धडपडलो तरीही
माझ्या मदतीसाठी पहिला धाऊन येतो
तो माझा बाबा
बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाबा तुम्ही किती पण जरी साधें असलात ना
तरी तुम्ही माझ्यासाठी
Hero,
Teacher,
Inspiration,
Motivation,
Happiness
सर्वच काही आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
My Hero My Dad

बाबा तुम्ही खरे सुपरहिरो आहात
जे प्रत्येक संकटात माझ्याबरोबर
ढाल बनून उभे असता
अशा माझ्या प्रेमळ बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यास
बाबा तुम्ही मदत केलीत
झालेल्या चुकांमधून जगण्याची नवी
शिकवण मला दिली
त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

प्रत्येक वडील हे त्याच्या मुलासाठी
त्याचे सर्वात मोठे Hero असतात
आणि मुलीसाठी तिचे पहिले प्रेम
हैप्पी बर्थडे बाबा
Love you बाबा

happy birthday papa in marathi

स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या बाबांनी दाखवला.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बाबा तुम्ही तुमचे जीवन
माझ्या स्वप्नांसाठी जगता,
स्वताचा इच्छा मारून तुम्ही
माझ्या इच्छा पूर्ण करता,
बाबा,तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता,
Thanks बाबा तुमच्या प्रत्येक Support साठी
प्रत्येक गोष्टीसाठी Love you बाबा
हैप्पी बर्थडे बाबा.

हसत खेळत कसे जगायचे
हे मी तुमच्या कडून शिकलो,
संकटाशी दोन हात कसे करायचे
हे मी तुमच्या कडून शिकलो,
कष्ट मेहनत कशी करावी
हे मी तुमच्या कडून शिकलो,
आज माझी सर्व स्वप्न पूर्ण झाली
ही तुमच्या पाठिंब्यामुळे बाबा
तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा पप्पा

जेव्हा कधी जीवनात खूप Tension येते ना
तेव्हा बाबाचा एक Hug जो शांती देते ना
ती शांती या जगात कुठे नाही मिळत
हैप्पी बर्थडे बाबा

लाडाने आपल्याला हातात घेतात आणि
उचलून जे आपल्या Face वर Smile आणतात
अशा माझ्या स्माईल चे reason माझे बाबा यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही मला वाढवण्यासाठी
खूप कष्ट घेतले आहेत,
मला स्वतःच्या पायांवर उभे करण्यासाठी
तुम्ही खूप कष्ट घेतले आहेत,
तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बाबा

लोकांसाठी बाबा एकाद्या Bank सारखे असतील
जे लागले तेवढे पैसे देतात
पण मला तर माझ्या बाबांची बँक व्हायचे आहे
हैप्पी बर्थडे माझ्या हिरो माझ्या बाबा ला.

बोट धरून चालायला शिकवले आम्हास,
आपली झोप दुर्लक्षित करून
शांत झोपवले आम्हास.
अश्रू पुसून आपले हसवले आम्हास,
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस

कधी चुकला रस्ता माझा तर
तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला
चांगल्या आणि वाईट व्यक्तीं मधला
फरक तुम्ही मला दाखविला
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा

ज्याच्या मनात एखादी गोष्ट साध्य करण्याची
जिद्द असेल
आपल्या मुलांबद्दल मनात प्रेम आणि
काळजी असेल
तर ती व्यक्ती वडिलांशिवाय दुसरी कोणी
असूच शकत नाही.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा

जो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो
आणि मला हे कधी कळू सुद्धा देत नाही
अश्या माझ्या बाबा ला हैप्पी बर्थडे.

आकाशापेक्षाही उंच ज्यांचे कर्तुत्व
अशा माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वतःची झोप आणि भुकेचा विचार न करता
आमच्यासाठी झटणारा तरीही
नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा
माझा बाबा आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

खरंच बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील
सर्वात मोठी धनदौलत आहात.
बाबा तुम्ही आमच्यावर केलेले
उपकार मोजता येईल
असं एकही माप या जगात
शोधूनही सापडणार नाही,
बाबा तुमचे उपकार फेडणे या
जन्मी तरी शक्य नाही.
हैप्पी बर्थडे बाबा

बाबा तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात
My Motivation,
My Confidence,
My Happiness,
My World,
My Real Hero
Happy Birthday Baba

आई नंतर सर्वात जास्त Care
जे आपली करतात
ते आपले बाबा असतात
बाबा लव्ह यु बाबा हैप्पी बर्थडे

पप्पा तुम्ही मला खूप काही दिलं
संघर्षाच्या वाटेवर चालायला शिकवलय,
सुखदुःख विसरुन जगायला शिकवलं,
पप्पा तुम्ही मला खूप काही दिलं
अंधारातून प्रकाशाची वाट शोधायला शिकवलं,
ज्ञान देऊन दुनियातील माणसे ओळखायला शिकवलं,
पप्पा तुम्ही मला खूप काही दिलं
आपल्या माणसावर प्रेम करायला शिकवलं,
मनाने खचलेल्या व्यक्तींचा भरोसा व्हायला शिकवलं,
स्वार्थाचा त्याग करून स्वाभिमानाने जगायला शिकवलं,
पप्पा तुम्ही मला खूप काही दिलं
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

कितीही पैसे देऊन वडिलांचे प्रेम व
काळजी विकत मिळणार नाही
मला असे अमूल्य प्रेम दिल्याबद्दल तुमचे आभार
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

मी खरंच खूप आनंदी आहे कारण
मला जगातील सर्वात प्रेमळ वडील मिळाले
जे माझ्यावर खूप प्रेम करतात आणि
मी सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करतो
बाबा तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा

birthday wishes for dad in marathi

बाबा तुम्ही माझ्या पाठीशी असणे म्हणजे
माझ्या अंगात शंभर हत्तीचे बळ
असल्यासारखे आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा

माझ्या मातृभाषेतच नव्हे तर
या जगातील कोणत्याही भाषेत
एवढे सामर्थ्य नाही की
वडिलांचे आपल्या मुलाविषयी प्रेम
व्यक्त करू शकेल
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा

स्वतः दुःखाशी संघर्ष करून
आमच्या चेहऱ्यावर आनंद पसरवणाऱ्या
माझ्या बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मला कायम प्रकाश देणारा आणि
कायम योग्य मार्ग दाखवणारा व्यक्ती म्हणजे
तू आहेस बाबा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

जेव्हा मला बोलता पण येत नव्हते
तेव्हा पासून जो माझे  शौक
बिना बोलल्याशिवाय पूर्ण करत होता
तो माझा बाबा होता.
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी भरकटल्यावर जो मला परत माझ्या
खऱ्या जागी आणतो
मला खूप प्रेम करतो आणि
मला ते समजू सुद्धा देत नाही
असल्या माझ्या best बाबा ला हैप्पी बर्थडे.

बाबा happy बर्थडे
तुम्हाला बस एवढेच बोलायचे होते के
तुम्ही या जगाचे
सर्वात Best,
Cool आणि
Supportive बाबा आहात
love you baba.

बाबा मला जग आज तुमच्या
नावाने ओळखते हे खरे आहे,
पण मला खात्री आहे तुमच्या आशीर्वादाने
मी इतके मोठा होईल की एक दिवस
हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल

कठीण परिस्थितीत जेव्हा
खूप लोक हात सोडून निघून जातात
तेव्हा फक्त आपले आई-वडील
आपला हात पकडून ठेवतात
अशा माझ्या लाडक्या बाबांना
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

बाबां साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे
काय लिहू कसे लिहू
बाबां वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे

birthday wishes for papa in marathi

बाबा आत्ता मला समजते आहे की
माझ्या वाईट सवयींना तुम्ही
कसे सहन केले असेल.
माझे आयुष्य सुखी आणि सुंदर बनवल्याबद्दल
बाबा तुमचे खूप खूप आभार.
हॅप्पी बर्थडे बाबा

बाप काय असतो
त्याचे प्रेम काय असते हे
१००० शिक्षक पण मिळून पण
तुमाला नाही समजू शकत
हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा.

जन्म झाल्यापासून मला कायम परीसारखं जपलं
आणि कर्तृत्ववान बनवलं
अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वताच्या लेकरात ज्याला पूर्ण जग दिसते आणि
आपले पूर्ण जीवन त्याचासाठी तो जगतो,
तो म्हणजे माझा बाबा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार
नेहमीच देता कसा आश्वासक आधार
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास
बाबा तुम्ही आहात माझा श्वास
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आम्हाला जगवण्यासाठी माझा बाबा
आयुष्भर मरत राहिला
पण त्याच्यासाठी एकदा तरी मरण्याची शक्ती
मला मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

कधीही डोळ्यात न दाखवता
आभाळाएवढे प्रेम करणाऱ्या
वडील रुपी देव माणसाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी रागावतात तर कधी प्रेम करतात
हिच माझ्या बाबांची ओळख
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

स्वप्न तर माझे होते
पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग मला
माझ्या वडिलांनी दाखवला.
हॅपी बर्थडे बाबा

आपल्या भवितव्यासाठी
आयुष्याशी चार हात करणाऱ्या
व्यक्तीस बाबा म्हणतात
मी खूपच भाग्यशाली आहे की,
तुमची साथ मला लाभली
एखादा चांगला माणूस आणि
एक महान वडील कसे दिसतात
याचे उत्तम उदाहरण द्यायचे असल्यास
मी निश्चित तुमचे उदाहरण देईन बाबा

happy birthday baba in marathi

आम्हा सर्वांचे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
हैप्पी बर्थडे बाबा

मुलगी असूनही मला
बेटी नव्हे तर बेटा म्हणणाऱ्या
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझे बाबा काहीही तयार करू शकतात
काही ही निराकरण करू शकतात आणि
कोणत्याही समस्येचा सामना करू शकतात.
बाबा तू माझा सुपरहीरो आहेस
बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चुकलो कधी वाट अंधाररूपी जीवनात तर
दिव्यासारखे आमच्या आयुष्यात
प्रकाश देत रहा
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो आणि
मला हे कधीच कडू सुद्धा देत नाही
अश्या माझ्या बाबा ला हैप्पी बर्थडे.

घराचा कोपरा न कोपरा शोधला
कुणास ठाऊक माझे बाबा
स्वतःचे दुःख कुठे लपवून ठेवतात.

तुम्ही सोबत असल्यावर
हे आकाश सुद्धा ठेंगण वाटतं,
अंगामध्ये हत्तीच बळ येतं,
बाबा तुम्ही सोबत असल्यावर
हे संपूर्ण जग अगदी मुठीत आल्यासारखं वाटतं.
बाबा तुम्ही माझा आत्मविश्वास आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझा जन्म झाल्यापासून
तुम्ही नेहमीच प्रत्येक संकटात
मला साथ दिलीत,
यशाचा मार्ग तुम्ही म्हणून दाखवला
अशीच तुमची साथ माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत
सोबत असावी.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

माझे पहिले शिक्षक,अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday papa quotes in marathi

बाबा माझ्यासाठी तुम्ही नेहमीच आदर्श आहात
तुम्ही माझ्यासाठी एखादा हिरो पेक्षा कमी नाही
मी खूप भाग्यवान आहे कारण
तुमच्यासारखे वडील मला मिळाले
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

एकाच व्यक्तीमुळे आज पर्यंत
कुणासमोर झुकायची वेळ आली नाही
माझ्या आयुष्यातील देव माणूस माझे वडील

त्यांच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा
मला जीवनाचे रहस्य सांगतात
फार मोठे नाहीत,
बाबा तुम्ही मला विठ्ठालाप्रमाणे भासतात.

ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

माझा बाबा माझे
support टच नाहीत तर ते माझे
best friend पण आहेत,
ते माझ्या life चे Star आहेत
अश्या माझ्या जीवनाच्या Star ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे बाबा
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे बाबा
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुमचे येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो

कशाची उपमा द्यायची बाबांना
भरल्या आभाळची जे नेहमीच पावसासारख
आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात..

आपल्या आयुष्यातील खरी त्यागाची मूर्ती
कोण असेल तर ती म्हणजे आपले बाबा,
ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं
बाबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मी चांगले आयुष्य जगू शकेन
यासाठी तू खूप कष्ट केलेस,
कुटुंब म्हणून आवश्यक असलेल्या
सर्व गोष्टी आपल्याकडे आहेत
हे सुनिश्चित करण्यासाठी बाबा तू
बरेच काही केलेस,
बाबा मला तुझा खरोखर अभिमान आहे,
तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुलीवर सर्वात जास्त जे प्रेम करतात
ते तिचे बाबा असतात
मुलीचा हात धरून जे तिला चालायला शिकवतात
ते तिचे बाबा असतात
जे मुली सोबत तिच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये नेहमी उभे असतात
ते तिचे बाबा असतात
happy birthday  love you papa

आजचा हा शुभ दिन तुमच्या आयुष्यात
हजार वेळा येवो
आणि प्रत्येक वेळी आम्ही सर्व तुम्हाला
शुभेच्छा देत राहो
माझ्या प्रिय बाबांना
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

कठीण वेळात पण जो हसतो आणि
आपल्याला हसणं शिकवतो
ते असतात आपले बाबा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

जेव्हा पण माझ्या मनात
देवाचा विचार येतो
तेव्हा फक्त तुमचा चेहरा
डोळ्यासमोर येतो
माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी
अहोरात्र मेहनत करणाऱ्या
माझ्या बाबांना
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

मी भटकल्या वर जो
परत मला माझ्या खऱ्या जागी आणतो
मला खूप प्रेम करतो आणि
मला ते समजू सुद्धा देत नाही
असल्या माझा Best बाबा ला हैप्पी बर्थडे

आई शिवाय अपूर्ण घर
वडीलांशिवाय अपूर्ण जीवन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

ज्याचा कडून आपण
प्रत्येक problem सोबत
Fight करण शिकतो
ते बाबा असतात.

जसा सूर्य आकाशात चमकतो
तशी तुमची Smile या जगात चमको
आणि तुम्हाला खूप मोठ आयुष्य लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
हैप्पी बर्थडे बाबा.

बापाचं मनच एक अशी जागा आहे
जिथे आपल्या प्रत्येक चुकीसाठी माफी आहे
नाहीतर जगात तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा
भांडण आहे
हैप्पी बर्थडे बाबा

birthday wishes for father from daughter in marathi

संध्याकाळच्या जेवणाची चिंता करते ती आई
अन आयुष्यभरच्या जेवणाची चिंता करतो तो बाप

माझ्या स्वप्नांच्या वाटेवर मी कधीही
डगमगलो नाही
एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघून मी कधीच
घाबरलो नाही,
माझे आयुष्य मी खूप मजेत जगत आलोय
कारण मला माहिती आहे
माझे बाबा नेहमी माझ्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

खूप लोक हे देवावर विश्वास करत नाहीत
कारण त्यांनी माझ्या बाबाला आजून बघितले नाही
हैप्पी बर्थडे बाबा

मला या जगातला सर्वात चांगला
मुलगा बनायचं आहे
कारण माझे बाबा जगातले
सर्वात बेस्ट बाबा आहेत

बाबा तुम्हाला हसताना पाहून
मलाही खूप आनंद होतो
सर्व दुःख विसरायला होत
तुम्ही एवढे गोड आहात
तुमच्यामुळे आमचे जीवनही गोड होऊन जाते
तुमच्या लाडक्या मुली कडून तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

मी तोडलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी
तू मला मदत केलीस
तसेच माझ्या सर्व चुकांमधून नवीन शिकवण दिलीस
त्याबाबत मी तुझा ऋणी आहे.
बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही माझ्या चांगल्या आणि वाईट काळात
नेहमी माझ्या सोबत होतात
बाबा असेच कायम माझ्या पाठीशी रहा

कोणती मजबुरी नसते
कोणाची भीती नसते
जेव्हा माझा बाबा माझ्या सोबत उभा असतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

बाबा तुम्ही माझ्या सोबत आहात ना
मग मला कशाचीही काळजी नाही.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा 

ज्याचा कडून आपण प्रत्येक problem सोबत
Fight करण शिकतो
तो फक्त आपला बाबा असतो
हैप्पी बर्थडे बाबा

माझा रूबाब
माझा Attitude
माझ्या Smile च्या मागच कारण
माझा बाबा आहे.

माझ्या चेहऱ्यावरील हास्य बघून
त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही
आणि माझ्या चेहऱ्यावरील दुःख बघून
ते सुद्धा दुःखी होतात
अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

मी स्वतः ला या जगातील सर्वात
भाग्यवान व्यक्ती समजतो
कारण माझ्याकडे तुमच्या सारखे प्रेमळ आणि
प्रत्येक संकटातून माझे रक्षण करणारे
वडील आहेत
हॅप्पी बर्थडे पप्पा

खिसा रिकामा असूनही
त्यांनी कधी मला नकार दिला नाही
माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती
मी अजून पहिला नाही.

या संपूर्ण जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात
ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमीच मला
पाठिंबा दिला माझ्यावर विश्वास ठेवला.
बाबा तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहात
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाबा तुम्ही तुमचे जीवन माझ्या स्वप्नांसाठी जगता,
स्वतःच्या इच्छा मारून तुमी माझा इच्छा पूर्ण करता,
बाबा तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता
Thanks तुमच्या प्रत्येक Support साठी
प्रत्येक गोष्टी साठी Love you बाबा

बाबा, तुझ्यासारखेच व्हावे
अशी माझी इच्छा होती,
आणि आज जर मी तुमच्यापैकी
निम्म्या व्यक्तीदेखील असू शकलो,
तर मी स्वतःला काहीतरी
उल्लेखनीय साध्य केले आहे असे समजेल.
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

विमानात बसून उंचावर फिरण्यात
एवढा आनंद नाही
जेवढा लहानपणी माझ्या बाबांच्या खांद्यावर बसून
फिरण्यात होता.
लव्ह यू बाबा. हॅप्पी बर्थडे.

ज्या दिवशी लोक म्हणतील की
मुलगा पूर्णपणे बापासारखा आहे
तेव्हा हे शब्दच माझ्या आयुष्यातील
सर्वात मोठी उपलब्ध राहतील.
हॅपी बर्थडे पापा

dad birthday wishes in marathi

आपले जीवन नेहमी
आनंदी
सुखी व
प्रेमळ लोकांनी भरलेले असावे अशी इच्छा
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

मला खात्री आहे बाबा,
तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात
असूच शकत नाही
मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्याच्या मनात एखादी गोष्ट साध्य करण्याची
जिद्द असेल,
आपल्या मुलांबद्दल मनात प्रेम आणि
काळजी असेल.
तर ती व्यक्ती वडिलांशिवाय दुसरी कोणी
असूच शकत नाही.

ज्यांच्यामुळे माझी ओळख आहे
ते म्हणजे माझे बाबा,
त्यांच्या हसण्याने मला आनंद होतो
ते म्हणजे माझे बाबा,
ज्यांच्या सोबत असतानाही माझे जीवन सुखकर होते
अशा माझ्या प्रेमळ बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जिथे जिथे गरज होती मला
तेथे तेथे येऊन तुम्ही माझा हात धरला
माझ्या गोड वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझी सर्व स्वप्ने पूर्ण होण्यात
माझ्या आई-वडिलांचा सर्वात मोठा हात आहे
ते सदैव माझ्या पाठीशी उभे आहेत
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..

हजारो लोक मिळाले या जीवनात
पण तुमच्या सारखी निस्वार्थ प्रेम करणारे आईवडील
पुन्हा मिळणे शक्य नाहीत
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा..

अशा प्रेमळ,
काळजीवाहू आणि
प्रोत्साहित वडिल मला मिळाले
माझे खरोखर भाग्य आहे
तुम्हाला संपूर्ण वाढदिवस,
आनंददायक आणि
आनंदाच्या क्षणांनी भरभरून शुभेच्छा

कधी राग, तर कधी प्रेम
हीच वडिलांच्या प्रेमाची ओळख
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत
माझ्या बाजूला उभे असणाऱ्या
माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

बाबा तुम्ही सोबत आहात ना मग मला कशाचीही काळजी नाही !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला उत्तम आयुरारोग्य,
आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!

आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित आणि सुरक्षित वाटते.
मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत !
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता !
हैप्पी बर्थडे बाबा

प्रत्येक कर्तव्य ते बजवतात,
आयुष्भर ते कर्ज फेडतात आपल्या
एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य
खर्ची करतात ते फक्त वडिलच असतात !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बाबा.. वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
या वयातही
तुमच्यातला उत्साह
आणि चैतन्य
पाहिलं की वाटतं,
आयुष्यभर इतकं कष्ट घेऊनही
तुमच्यातला हा उत्साह
अजून कसा टिकून आहे..

खरंच बाबा,
मी नेहमीच तुमच्या
पावलावर पाऊल टाकून,
आयुष्य जगायचा प्रयत्न करेन..
हॅपी बर्थ डे बाबा..!

प्रिय बाबा,
रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहात तुम्ही,
खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेत तुम्ही,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहात तुम्ही !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

papa birthday wishes in marathi

सारांश

आशा करतो कि आपल्याला birthday wishes for father in marathi आवडल असेल तरीदेखील आपले birthday wishes for father in marathi संबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील याचा लाभ घेऊ शकतील.

Leave a Reply