जर तुम्ही Marathi Slogan on Water शोधात असाल तर तुम्ही योग्य जागी आला आहात.कारण ह्या Article मध्ये आम्ही सर्व प्रकारची save water slogans in marathi देण्याचा प्रयत्न केला आहे.ह्या आर्टिकल मध्ये आम्ही Slogan on water in marathi language, Slogan in marathi on water, slogans on water pollution in marathi, 10 slogans on water in marathi, best slogan of marathi on water मांडले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील ह्या सर्वांचा तुम्ही नक्की आनंद घ्या
Marathi Slogan On Water
Best slogan on save water in marathi
- पाणी अडवा, पाणी जिरवा
- ठिबक सिंचनाची किमया न्यारी, कमी पाण्यात उत्पन्न भारी.
- स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र ग्रामिण आरोग्याचा हाच कानमंत्र.
- सांडपाणी वापरीत चला भाजीपाला पिकवीत चला.
- पाणी वाचवा आणि तुमचे जीवन वाचवा.
- पाण्याला वाचवा ते तुमच जीवन वाचवेल.
- करा पाणी वाचवण्याची नीती, टळेल दुष्काळाची भीती.
- एक गोष्ट कधीही विसरू नका पाणी वाया घालवु नका.
- पाणी चे सरक्षण धरती चे रक्षण.
- पाणी जीवन आहे त्याचा काटकसरीने वापर करुया.
- पाणी नाही द्रव्य आहे ते अमृततुल्य.
- पाणी शुद्धिकरण नियमित करू सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
- कोणतेही कार्य सुरूवातीला छोटेच असते प्रत्येक जीव पाण्याला वाचवुन महान बनु शकतो.
- पाण्याचा थेंब न् थेंब वाचवुन निसर्गाचे ऋण फेडुया पाणी वाचवुया.
- पाण्याविना नाहीत प्राण पाण्याचे तू महत्व जाण.
- पाऊसाचा थेंब न् थेंब साठवा रेनवाटर हार्वेस्टिंग करीता पुढाकार घ्या.
- रस्त्याने वाहणारे पाणी उघडया डोळयांनी केवळ बघत बसु नका ते रोखण्याकरता पाऊलं उचला.
- पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न.
- पाणी म्हणजे जीवन हेच आपले स्पंदन.
- पावसाचा प्रत्येक थेंब अनमोल आहे त्याला अडवा त्याला जिरवा.
- पाण्याची राखा शुद्धता, जीवनाला मिळेल आरोग्यता.
- पाणी वाचविण्याचा ठेवा ध्यास, मगच होईल आपला विकास.
- पाणी खोल, खोल, खोल, शोधावं लागतंय सावधान.
- पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे.
- चार महिने धो धो कोसळणारा पाऊस जेमतेम महिनाभर पडतोय विचार करा आपलं काही चुकतय का?
- पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्व जाण.
- पाणी देते जीवनदान करू त्याला वाचविण्याचे श्रेष्ठ काम.
- गरज काळाची बचत पाण्याची.
- वाचविल्यास जलसंपदा सिंचनास होईल फायदा.
- पाण्याचे थोडेसे नियोजन फुलवून देईल आपले जीवन.
- आपल्या उद्याला सुरक्षित करूया पाणी जपुया जीवन वाचवुया.
- भगिरथाने प्रयत्न करून ही गंगा धरतीवर आणली हीच्या संरक्षणार्थ आपले प्रयत्न कमी पडायला नको चला भगिरथ प्रयत्न करूया पाणी वाचवुया!
- पिण्यासाठी वापरा शुध्द पाणी नाहीतर होईल आरोग्याची हानी.
- पाण्याविना जीव होतो बेजार जगण्याला पाण्याचाच आधार.
- चराचरातील पाणी आटत चाललयं जागे व्हा पेटुन उठा पाण्याकरता एकत्र या.
- पाण्याचे मुल्य सोन्यासमान करू नका त्याचा अवमान.
- आवश्यक तेवढाच पाण्याचा करा उपयोग पाणी वाचवण्यात मिळेल आपला सहयोग.
- भविष्याची तरतुद केवळ पैशाचीच नव्हे तर पाण्याची देखील करा.
- कधीही होऊ नको देऊस विस्मरण पाणी हेच जिवन.
- पाण्याशिवाय जगण्याची कल्पनाच होऊ शकत नाही पाण्याच्या अद्भुत मुल्याला ओळखा आजपासुनच जलसंरक्षण करण्याचा निश्चय करा.
- वाचवू प्रत्येक थेंब पाण्याचा हाच एकमेव मार्ग सुखाकडे जाण्याचा.
- खळाळते झरे आता केवळ स्वप्नातच दिसतात नाही तर कविच्या कवितांमधुन डोकावतात हे झरे वास्तवात वाहायला हवेत सतत.
- आपल्या सर्वांचे आता एकच स्वप्नं पाण्याच्या थेंबा थेंबांचे रक्षण करणं.
- नका वाया घालवू पाणी इंधन, बचत करू देशाचे धन.
- प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा.
- स्वच्छ पाण्यामुळे राहील सुंदर परिसर त्यामुळे जीवन होईल आरोग्य निरंतर.
- वाणी आणि पाणी जपून वापरा वाणी जपली तर वर्तमान काळ चांगला राहील आणि पाणी जपले तर भविष्यकाळ.
- पाण्याचा काळजीपुर्वक वापर ही काळाची गरज.
- हिरवीगार वनराई जिथे समृध्दी नांदते तिथे जिथे मुबलक पाणी ऋतु गातो तिथेच गाणी वृक्षाचे संगोपन करा पाणी अडवा पाणी जिरवा.
- पाणीच आहे जीवनाचे अमुल्य धन त्याचे मुल्य आपण ओळखायलाच हवे.
- सांडपाण्याची लाऊ योग्य विल्हेवाट मगच निघेल आरोग्याची पहाट.
- जीवनाचे दुसरे नाव पाणी पर्यावरणाचे संरक्षक पाणी पाण्यामुळेच पृथ्वी या पाण्यामुळेच आपलं अस्तित्व.
- सृष्टीची करूण हाक ऐका पाणी वाचवा.
Final Word
जर तुम्हाला best slogan on save water in marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांना नक्की share करा आणि Social Media वर सुद्धा Share करायला विसरू नका.जर तुमचे काही प्रश्न आणि तुमचे अभिप्राय असतील तर आम्हाला कंमेंट्स च्या माध्यमातून किंवा इमेल च्या माध्यमातून सांगा.आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा लवकरात लवकर प्रयत्न करू.