Heart Touching Life Quotes in Marathi | 1500+ प्रेरणादायी विचार मराठी मध्ये

जर तुम्ही life quotes in marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य जागी आले आहात कारण आम्ही ह्या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत life motivational quotes in marathi, best life quotes in marathi, best quotes about life in marathi, heart touching life quotes in marathi, life quotes in marathi status आणि life partner quotes in marathi जे तुम्हाला नक्की आवडतील. त्यामुळे happy life quotes in marathi चा आनंद घ्या.

Life Quotes in Marathi

कठीण रस्ते हे नेहमी सुंदर
ध्येयापर्यंत पोचवतात

जगात तेच लोक तुम्हाला नाव ठेवतात
ज्यांची तुमच्यापर्यंत पोचण्याची औकात नसते

जीवनावर मराठी स्टेटस
जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत शिकत राहा
कारण अनुभव हाच सर्वात मोठा गुरु आहे

संयम ही एक अशी स्वारी आहे
जी तिच्यावरच स्वार असलेल्या व्यक्तीला
पडू देत नाही
न कोणाच्या पायांमध्ये आणि नाही कोणाच्या नजरेतून

सर्वात उत्तम बनण्यासाठी
तुम्हाला सर्वात वाईट परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल

‘शब्द’ हेच जीवनाला अर्थ देतात
आणि ‘शब्द’ हेच जीवनाचा अनर्थ करतात

जो व्यक्ती दुसऱ्याच्या भरोशावर राहतो
तो कधीही यश मिळवत नाही

मेहनतीच्या चावीनेच,
यशाचे द्वार उघडते

कठीण परिस्थिती मध्ये देखील
द्यायला चिकटून राहा अडचणींना संधीत रुपांतरीत करा

आपण जिंकू असा विश्वास असलेलेच विजय होऊ शकतात

जग कधीही तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही
स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी
काहीतरी करून दाखवा, स्वतःला सिद्ध करा

Life Quotes in Marathi
स्वतः च स्वतः ला पुढे लोटत रहा
कारण इतर कोणीही तुमच्यासाठी हे करणार नाही

वर्षानुवर्षे मेहनत घेऊनही जग म्हणते
की तुझे नशीब चांगले होते

मेहनत येवढ्या शांतपणे करा की, तुमचे यश धिंगाणा घालेल

मोठे व्हा पण त्यांच्यासमोर नाही ज्यांनी तुम्हाला मोठे केले

जे आपल्या पावलांच्या सक्षमतेवर विश्वास ठेवतात ते नेहमी ध्येयापर्यंत पोहचतात

स्वप्न ते नाहीत जे आपल्याला झोपेत दिसतात
स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत

मैदानात हरलेला व्यक्ती जिंकू शकतो,
परंतु मनाने हरलेला व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही

आयुष्याचे गणित कधीच चुकत नसतं,
चुकतो तो चिन्हांचा वापर
आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे
ज्यामुळे असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होते

आपण जे देतो ते आपल्याकडे परत येते
म्हणून चांगल द्या चांगलच मिळेल

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही

रस्ता सापडत नसेल तर
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा
माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात

जीविताचे कोडे हे केवळ
सुखाच्या मार्गाने सुटत नाही,
दु:खही भोगले तरच
आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो

देवाला तुम्हाला काय हवय
ते मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा…
कदाचित तुमची योग्यता
तुमच्या ईच्छे पेक्षा मोठी असेल…

परमेश्वराला हे कधीच सांगू नका की
तुमच्या अडचणी मोठ्या आहेत
तर अडचणींना हे सांगा की
तुमचा परमेश्वर किती मोठा आहे…

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात

तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा

गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं

चांगल्यातुन चांगले निर्माण होते
वाईटातून वाईट

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका

काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात
करून दाखवायच्या असतात

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते

समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात

चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय
डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे

आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते

क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा
कारण गेलेली वेळ परत येत नाही
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही

सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडूनच उसने मिळत नाही
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते
यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत
याचा विचार करत बसत नाहीत

आयुष्यात आजवर जगलो,
प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो,
विश्वास टाकला, चुका केल्या,
पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो

कितीही विपरीत परिस्थिती असू द्या,
मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही
तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच,
आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही
त्याच प्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य
कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच

तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल
ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल,
हा निसर्गाचा अटल नियम आहे

फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा

प्रसिध्दी ही अशी बाब आहे
जी कितीही मिळाली तरी
माणसाची तहान भागत नाही

मोठी स्वप्ने पाहणारेच
मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात

खूप मोठा अडथळा आला की समजावं
आपण विजयाच्या जवळ आलो

स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात

जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका;
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच

काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण
काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो

एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!

शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका

केवळ ज्ञान असून उपयोग नाही,
ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं

चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं
राज्य तलवार असेतोवरच टिकतं

जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या

आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून,
वाचून, बघून समजत नाही

टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला देवपण येत नाही

यश न मिळणे याचा
अर्थ अपयशी होणे असा नाही

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा
काय कमावलंत ह्याचा विचार करा

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय
ते आजच ठरवा… आत्ताच !

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा

परिस्थितिला शरण न जाता
परिस्थितीवर मात करा

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या
त्यागातून निर्माण होत असतो

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून शिकावं

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल,
तर खाचखळगे पार करावेच लागतील

जीवन ही एक जबाबदारी आहे
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं

जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !

विचार कराण्यासाठी वेळ द्या
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थाबंवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात

लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल
काय मत आहे हे महत्त्वाचे

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते

जीवनातील काही पराभव हे
विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात

अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो

अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत
अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते

आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,
दुसऱ्याच्या आधाराशिवाय
ते कधीच उभे राहू शकत नाही

अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे
किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

थोडे दुःख सहन करुन
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर
आपण थोडे दुःख सहन करायला
काय हरकत आहे

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणस हवीत कारण,
ओळख ही क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
हे जरी खरे असले तरी कोण
कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही
माणसानं राजहंसासारखं असावं
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं

माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल

मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य
अधिक शोभून दिसतो

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलो
पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे
ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो

सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते
ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात
एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते
जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही

यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला

प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !
चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम

आधी विचार करा; मग कृती करा

निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही
चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत;
ते मिळवावे लागतात

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो
आणि लोक हसत असतात
मरताना आपण असं मरावं की
आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

आजच्या आनंदाच्या क्षणावर
उद्याच्या स्वप्नांनी समाधान टिकेल,
पण उद्याच्या काळजीत तुमच्या
आजचे सुख कधी हरवू नका.

तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही
तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.

जर तुमच्यावर जळणारा कोणीच नसेल
तर समजून जा कि
तुम्ही नक्कीच काहीतरी चुकीचं करताय..

नात ही झाडाच्या पानासारखी असतात
एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते.

फक्त प्रेम नडलं मला
नाहीतर माझी life पण खुप Royal होती.

तर तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या
गोष्टींसाठी लढू शकत नसाल ना
तर एक गोष्ट लक्षात ठेवा कि
तुम्ही गमावलेल्या गोष्टींसाठी
कधीच रडू नका…..

पैसा हा सर्वकाही नसतोच
पण सर्वकाही मिळवण्यासाठी
शेवटी पैसाच लागतो….

खराब भूतकाळ
असणारेच लोकच
नेहमी चांगले भविष्य बनवतात…

मोडतोड करायला ज्ञान लागत नाही
मात्र तडजोड करायला खूप शहाणपण लागतं.

आयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलतात
सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही तर
काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटतात

गुणवत्ता ही अचानक मिळणारी
वस्तू नाही
बुद्धीचा वापर करून केलेल्या प्रयत्नांचे
हे फळ आहे.

inspirational quotes on life in marathi

यशस्वी आयुष्यापेक्षा
समाधानी आयुष्य केव्हाही चांगल असत
कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो….

ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,
त्या दिवशी मोठे मोठे लोक
आपला विचार सुरु करतील.

हा हसणारा चेहरा फक्त
दुनियेला दाखवण्यासाठी आहे
आपलं दुख आपल्यालाच माहिती आहे..

जेवढी कुणाची
कमी काळजी कराल ना
तेवढेच तुम्ही जास्त आनंदी रहाल….

बदला घेण्याच्या विचार न करता
बदल घडवण्याचा जे विचार करतात
तेच लोक नेहमी यशाची शिखरे गाठू शकतात..

खळखळून हास्य आणि पुरेशी झोप
हे कोणत्या रोगावरचे रामबाण इलाज आहे.

निघून गेलेला भूतकाळ कदाचित
माझा नव्हताच…
पण येणाऱ्या भविष्यकाळात
वर्चस्व हे फक्त माझेच असेल..

तुमचे स्वप्न कधीच कमी करू नका
त्यापेक्षा तुम्ही
तुमची मेहनत थोडी वाढवा

good quotes on life in marathi

मी सगळ्या विचारांची माणसे
जवळ ठेवतो
कारण कधी कधी गटारातले पाणी पण
आग विझवायच काम करते.

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते
कारण समजण्यासाठी
अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी
मनाचा मोठेपणा मोठा असावा लागतो.

शांतता हवी असेल तर आधी
सर्व इच्छा शांत करणे गरजेचे आहे.

प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका
कारण माणसे तुम्हाला काय बोलतात
यावरून त्यांची पात्रता, कळते तुमची नाही.

आजच्या आनंदाच्या क्षणावर
उद्याच्या स्वप्नांनी समाधान टिकेल,
पण उद्याच्या काळजीत
तुमच्या आजचे सुख ठरवू नका.

यशस्वी आयुष्यापेक्षा
समाधानी आयुष्य केव्हाही चांगले
कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो.

आपण एकदा आशावादी राहण्याचे ठरवले की
मग सारे काही शक्य होते.

वेळ खूप जखमा देतात
म्हणून घड्याळात फुल नाही
काटे असतात.

झालेल्या गोष्टीचा विचार करू नका
भविष्याचे स्वप्न न पाहता
वर्तमानावर लक्ष केंद्रित करा.

दुःख तर प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेले असते
पण प्रत्येकाची त्या दुःखाला समोर जाण्याची पद्धत
वेगवेगळी असते.

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे
ज्या गोष्टीला लोक म्हणतात की
हे तुला कधीच जमणार नाही.

उशिरा बोलली जाणारी सत्य कधीकधी
खोटे बोलण्यासारखे असतात.

लक्षात ठेवा
चांगल्या वेळेची वाट बघणं सोडून द्या
कारण
वेळ कधीच तुमची वाट बघणार नाही..

life is beautiful quotes in marathi

महान चरित्राची निर्मिती
महान व उज्वल विचारांतूनच होते.

Touch फोन च्या जमान्यात
माझे आपले लोक Touch मध्ये राहत नाहीत
हीच गोष्ट मनाला Touch करते.

ते लोकं Respect च्या गोष्टी करत आहेत
जे स्वतः कोणाची Respect करत नाहीत..

बियाणे न पेरतातच
धान्याची अपेक्षा करणे जसे चुकीचे
तसेच कष्ट न घेता
यशाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

तुमचे मन ज्यांना ओळखता येत नाही
ते लोक तुमच्या शब्दांनाही समजू शकणार नाही.

तुम्ही फक्त शांत रहा
मग बघा तुमचं यशच नंतर
सगळ्यांना उत्तर देईल..

एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी
खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो.

तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने
जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल.

जगण्यासाठी काम करा
फक्त काम करण्यासाठी जगू नका.

संधी आणि सूर्योदय दोन्हींत एक साम्य आहे
उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात.

कोणते फुल दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करत नसतं
कारण, त्याला माहिती असतं
निसर्गाने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे
आणि प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिले आहे.

तुम्ही नेहमी अशा लोकांसोबत रहा
ज्यांची स्वप्ने तुमच्या स्वप्नांपेक्षा सुद्धा
मोठी आहेत…

यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा
वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,
त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.

ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग
इतका जोरात हवा की,
अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले
समजले पण नाही पाहिजे.

यश मिळविण्यासाठी
काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो.

तुम्ही तुमच्या आयुष्यात
इतके मोठे व्हा कि
तुम्हाला Ignore करायची
कुणाची हिम्मतच नाही झाली पाहिजे….

तुम्ही नेहमी तुमच्या ध्येयावर fucus करा
आणि तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टीना
कायम Blur करा….

life attitude quotes in marathi

एखाद्याला पराभूत करणे खूप सोपे आहे
परंतु एखाद्याला विजय मिळवून देणे
खूप कठीण असते.

उंच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्षांना असते.
माणूस जेवढा विनम्रतेने झुकतो,
तेवढाच तो आपोआप उंच होत जातो.

राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला ना
तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे,
नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा उचलतात..

जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही,
आणि जे शेवपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही.

अजूनही उशीर झालेला नाही तुमचे वय कितीही असेल,
अनेक संधी तुमच्या हातून निसटल्या असतील
तरीसुद्धा तुम्ही नवीन सुरवात करू शकता.

तुम्ही किती उंचीवर गेलात हे यश नाही
तुम्ही किती जणांना सोबत घेऊन गेले आहात
हे महत्वाचे आहे.

तुम्ही वाईट काळात पण नेहमी हसतच रहा
जेणेकरून तुमच्यावर जळणारे
अजून जळतील..

आयुष्यात नम्र असणे सर्वात कठीण असते
आणि जो तुमच्यातील ताठरपणा घालवून
नम्र बनवतो तोच खरा गुरु असतो.

निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
नकारात्मक असतात.

माणसाला अलार्म नाही
तर जबाबदाऱ्या जागं करतात.

कोणत्याही नात्यात कधीच
Game खेळू नका
कारण आपला Game कधी over होईल
सांगता येत नाही…

आयुष्य एक उत्सव आहे तो रोज साजरा करा.

चांगली माणसे हि
आपल्या सोबत असली कि
आपले वाईट दिवस पण खुप
चांगले जातात.

वाचा: Friendship Quotes In Marathi

आपण किती पुढे आलोय
हे मागे वळून बघण्यापेक्षा
आपल्याला अजून किती पुढे जायचं आहे
हे उडी मारून बघा…..

तुमच्या आयुष्यात झालेल्या
चुका विसरा
आणि त्या मधून शिकलेले
धडे लक्षात ठेवा….

जेवढ्या लवकर तुम्ही सुरवात कराल ना
तितक्याच लवकर तुम्ही जिंकाल.

सिंगल राहणं हे कारल्यासारखं कडू असत
पण आरोग्यासाठी चांगल असतं.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआपच आदरानं झुकतात.

कठीण असं काहीच नसत
या जगात
फक्त स्वतःमध्ये
आत्मविश्वास असायला हवा..

प्रभाव दमदार असण्यापेक्षा
स्वभाव दिलदार असावा.

love life quotes in marathi

गमवायला काहीच नसताना फक्त
कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.
शून्याची ताकद ओळखा.

जर तुमची परिस्तिथी बदलत नसेल ना
तर तुम्ही तुमचे plan बदला
तुमचे द्येय नाही..

काहीवेळा आपली चूक नसतानाही
शांत असणे आवश्यक असतं
कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही
तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही.

लोकं बोलतात
मी बोललो नाही तर माझ्यात ego
मी जास्त बोललो तर माझ्यात flirt…
मी कमी बोललो तर माझ्यात Attitude
मला झहर तरी देऊन टाका यार

स्वतःला असे घडवा ना कि
तुमच्या विरोधकाला
तुमचा पाय खाली खेचण्याऐवजी
तुमचा हाथ पकडुन पुढे जाण्याची
इच्छा झाली पाहिजे.

मोठेपणा हा एक असा गुण आहे
जो पदाने नव्हे तर संस्काराने प्राप्त होतो.

इतरांचा द्वेष करण्यात
वेळ वाया घालवण्याइतके
आपले आयुष्य मोठे नाही.

जर तुम्ही दमला असाल तर
थोडा आराम करा
पण माघार कधीच घेऊ नका…

आयुष्य आईस्क्रीम सारखे आहे
Taste केले तरी वितळते
Waste केले तरी वितळते
म्हणून ते Taste करायला शिका

परिवर्तनाची इच्छा असेल तर ती
तसेच रहाण्याच्या इच्छे पेक्षा
अधिक तीव्र असायला हवी.

मला शून्य व्हायला आवडेल
भलेही माझी किंमत नसेल
पण ज्याच्या सोबत जोडलो जाईल
त्याची किंमत नक्कीच वाढवेल.

यशस्वी लोक हे सुद्धा
कधी तरी हरलेले असतात..
म्हणून हरण्याला कधीच घाबरू नका..

मेहनत हि कधी कधी तुम्हाला
अशा जागी घेऊन जाते ना
जिथे नशीब पण तुम्हाला शोधात येत….

तुमच्याकडे सध्या जेवढा वेळ उपलब्ध आहे
तेवढा वेळ पुन्हा कधीच असणार नाही
म्हणून वेळेचा योग्य उपयोग करा..

तुम्ही कधीकधी घसरून पडत नाही
याचा अर्थ तुम्ही काहीही नवीन करत नाही.

मरताना सोबत आठवणी
घेऊन जा
तुमची स्वप्न नाही…

status द्वारे कोणाला त्यांची
लायकी दाखवायची असेल
तर मला नक्की follow करा.

किनारा नाही मिळाला तरी चालेल
पण दुसऱ्यांना बुडवून पोहणे मला येत नाही.

क्षमतेपेक्षा अधिक देण्यात खरे दानत्व आहे
तर कमी घेण्यात खरा सन्मान आहे.

meaningful life quotes in marathi

तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी घेण्यास
जेवढे तयार असता
तेवढे तुम्ही विश्वासू होत जाता….

ज्ञान प्राप्त करण्यासाठी
अभ्यास आणि बुद्धी प्राप्त करण्यासाठी
ती समजून घेणे आवश्यक आहे.

जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही,
संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.

अपयश नावाच्या रोगासाठी
तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे
अथक परिश्रम
हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे….

यशस्वी होण्यासाठी
अपयश आवश्यक आहे.
कारण पुढच्या वेळी काय करू नये
हे त्यातूनच कळते.

जर तुम्हाला
काही करायचा असेल ना
तर काहीतरी uniq करा
common नाही.

वाचा: मराठी लव्ह स्टेटस

एखाद्या व्यक्तीला हरवणे
खुप सोप्पं आहे
पण त्याला जिंकणं
ही खुप अवघड गोष्ट आहे…

१०० लोकांच्या शर्यतीत
पाहिलं यायचं असेल ना तर
९९ लोकांपेक्षा काहीतरी
वेगळं करावं लागत…

आनंद इतरांमध्ये वाटला
तर तो दुप्पट होतो
आणि दुःख हि असेच विभागले
तर ते निम्मे होते.

मी माझ्या आयुष्यातुन कोणाला दूर नाही करत
ज्यांचं मन भरत ते आपोआप निघून जातात.

कोणताही बिजनेस छोटा नसतो,
छोटी असते आपली मानसिकता.

श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका
क्षेत्रात सातत्याने मेहनत करावी लागते.

अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते,
कारण उद्याची येणारी सकाळ हि तुम्हाला एक
नवीन संधी असते यशापर्यंत पोहचण्याची.

तुम्ही नशिबाला कधीच
दोष देत बसू नका
कारण स्वतःच नशीब
स्वतःच बदलायचं असत..

यशावर तुम्ही अगदी श्वाससारखे
प्रेम करायला लागलात
की समजा यश मिळणे निश्चित आहे.

Valentine Day ला GF नसली
तरी चालेल
पण रक्षाबंधनला बहीण पाहीजे..

quotes on life in marathi with images

ज्या लोकांना तुमचे मन ओळखता येत नाही
ते लोक तुमच्या शब्दांनाही कधीच समजू शकणार नाहीत…

कधी कधी आपल्याला
आयुष्याचे काही खेळ हे
जिंकून पण हरावे लागतात
तेसुद्धा एखाद्याच्या सुखासाठी…

आपल्या समोर असलेल्या
स्पर्धकाला बघून घाबरून जाणारे
कधीच जिंकू शकत नाही….

यशाची गुरुकिल्ली हि एकच
आणि ती म्हणजे आपली मेहनत…

तुम्ही कितीही पात्र असला तरीही
एकाग्रचित्त होऊनच महान कार्य करू शकता.

प्रयत्न हे करत रहा
कारण सुरवात हि नेहमी
कठीणच होते..

तेवढंच बोला जेवढं ऐकू शकता
कारण लोकांनाही तोंड आहे.

तुम्हाला सिंह बनायचे असेल तर
सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.

सगळं कस अगदी सोप्प होऊन जात
जेव्हा आपण आपल्या स्वप्नासोबत
नेहमी प्रामाणिक असतो..

यशस्वी व्यक्ती आणि
इतरांमध्ये मुख्य फरक हा
ताकद किंवा ज्ञानाचा नव्हे तर
इच्छाशक्तीच्या असतो.

राग हा माणसाचा कितीही
मोठा शत्रू असला तरी
तो योग्य वेळी आलाच पाहिजे
नाहीतर लोक राग न आल्याचा
फायदा उचलतात.

जगात जर यशाचा मार्ग असेल
तर तो मी शोधेन
आणि नसेल तर मग
स्वतः निर्माण करेन.

अपना TIME आएगा
यावर कधी DEPEND राहु नका
अपना TIME कधीच येत नसतो
तर तो आणावा लागतो..

मोडतोड करायला कधी ज्ञानाची गरज लागत नाही,
मात्र तडजोड करायला खूप शहाणपण असावं लागतं.

खेळ नेहमी असा खेळा कि
जरी तुम्हाला जिंकता आलं नाही
तरी स्वतःची छाप सोडता आली पाहिजे…

नेहमी ते करा जे बाकी लोकांना जमत नाही
कारण जे सगळ्यांना जमत ते करून आयुष्यात
कुणीच पुढे जात नाही

आयुष्यात सर्व गोष्टी शक्य असतात
तुम्ही फक्त प्रयत्न करून तर बघा..

va pu kale quotes on life in marathi

नशीब सुद्धा तुमच्या समोर
हरायला तयार आहे
फक्त तुम्ही तुमची मानसिकता
हि जिंकण्याची ठेवायला हवी.

वाचा: लव्ह शायरी मराठी

आयुष्यात जर का कधी वाईट वेळ नाही आली तर
आपल्यामधील परके आणि
परक्यामधील आपले कोण
याची ओळख कधीच कळत नाही.

पैसे हा खतासारखा आहे
तो साचवला की कुजत जातो
आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.

तुमच्या चाली रचण्याआधीच
त्या जाहीर करू नका.

पैसे मला प्रेरित करत नाही,
तर पैसा मिळाल्यावर मिळणारे स्वातंत्र्य
मला प्रेरित करत असते.

रिकामं पाकीट
कधीचं यशाच्या आड येत नाही तर
रिकामं डोकं आणि मन
यशाच्या मार्गात अडसर बनते.

यशस्वी होण्यासाठी अपयश आवश्यक आहे.
कारण पुढच्या वेळी काय करू नये
हे नेहमी अपयशातूनच कळते.

तुमच्यात जर जरा सुद्धा
आत्मविश्वास नसेल ना तर
तुम्ही जिंकलेली बाजी सुद्धा
हरू शकता….

मी कुणाला हरवायला नाही तर
स्वतःच अस्तित्व निर्माण करायला आलो आहे..

आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची
कधीच वाट नाही बघायची
तर त्या मेहनतीने मिळवायच्या….

जीवनात कधीच झालेल्या गोष्टीचा
विचार करू नका
भविष्याचे स्वप्न न पाहता नेहमी
वर्तमानावर लक्ष केंद्रित करा..

होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा
पुढे काय करायचंय याचा विचार करा.

हातावरच्या रेषा बदलायच्या असतील
तर मेहनतीवर विश्वास ठेवा,
जर प्रयत्न तगडे असतील तर
नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा

तस जर बघायला गेलं ना तर
आयुष्यात अशक्य असं काहीच नसत
फक्त आपण जे प्रयत्न करतो ना
तेच कुठे तरी कमी पडत असतात….

आयुष्यात प्रयत्न करायला
कधीच मागे पुढे बघू नका
कारण नशीब पण फक्त
प्रयत्न करणाऱ्यालाच
परत एक संधी देत असत

जीवनात तेच लोक यशस्वी होतात,
ज्यांना बघून लोकांना वाटतं
हे आयुष्यात काहीच करू शकत नाहीत.

सतत भूतकाळाचा विचार करत बसणे म्हणजे
आपले भविष्यही बिघडवून ठेवण्यासारखे आहे…

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते
कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

emotional quotes on life in marathi

नेहमी वेळेला महत्व द्या
कारण कि एकदा का ती निसटली
कि परत पुन्हा नवी सुरवात..

ज्यांच्याकडे संयम ठेवण्याची क्षमता आहे
त्यांच्या शक्तीशी ह्या विश्वात
कुणीच बरोबरी करू शकत नाही.

अडचणी येतात याचा अर्थ असा नाही की
नैराश्य यावे
याचा अर्थ तुम्ही तातडीने ताकदीने पुढे जावे
असा आहे.

आपल्या वाईट सवयींवर
विजय मिळवण्याइतका जगात
कोणताही आनंद नाही.

तुम्हाला जिंकण्यासाठी
नेहमी शिकण्याची सवय हि
लावावी लागते..

इज्जत हि कधी मागून मिळत नसते
तर ती स्वतःच्या मेहनतीने कमवावी लागते
आणि ती कमवण्यासाठी आयुष्यात
इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागत..

एक वेळ स्वतःची झोप हि
कमी केलीत तरी चालेल
पण स्वप्न कधीच कमी करू नका.

वाचा: motivational quotes in marathi

मनुष्य पैशांनी नव्हे तर
त्याच्या कर्माने श्रेष्ठ
तर त्याच्या कर्माने श्रेष्ठ ठरतो.

जर का जीवन समजायचे असेल तर
मागे बघा
आणि जर का जीवन जगायचं असेल तर
समोर बघा.

वाईट काळात जर तुम्ही
योग्य निर्णय घेतले कि
परत तुमच्यावर वाईट काळ
येत नाही…

इतरांच्या चुका शोधणारे अनेकदा
आपल्यातील दोष दूर करण्यासाठी
वेळ काढत नाहीत.

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका,
पावलो पावली येतील कठीण प्रसंग
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.

यश केव्हा मिळेल यापेक्षा
तयारी केव्हा सुरु करायची आहे हे
ठरवणाराच यशस्वी होतो.

ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग
इतका जोरात हवा की,
अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले
समजले पण नाही पाहिजे.

कधी कधी अपमान सहन केल्यामुळे
कमीपणा येत नाही
उलट आपलं सामर्थ्य वाढतं.

दर्जेदार शिक्षण आपल्याला
अज्ञान आणि गरिबीशी
युद्धपातळीवर लढण्याची
क्षमता प्रदान करते.

दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा
स्वतःच असं साम्राज्य तयार करून
दुसऱ्यांना कामाला ठेवायचं..

motivational life quotes in marathi

या जगात जर तुम्हाला
टिकून राहायचं असेल ना तर
एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे
नेहमी बाकीच्यांपेक्षा २ पाऊल पुढे रहायचं…

मेहनत आणि कष्ट नावाचा मित्र
आपल्या सोबत असला कि
आपल्याला मग कधीच
अपयशाची भीती नाही वाटत

जी व्यक्ती प्रामाणिक आणि
ध्येयाने प्रेरित असतात ते अपयशाला काय
जगाला सुद्धा हादरवण्याची ताकद ठेवतात..

एखादयाच्या वागण्यावरून त्याची किंमत
करू नका कदाचित त्या वागण्यामागे
त्याची परिस्थिती कारणीभूत असते.

तुम्ही कितीही लक्ष गाठले असले
तरी नजर मात्र पुढील लक्ष्यावरच असायला हवी.

आपण भूतकाळाचा विचार करत
आपले भविष्यही बिघडवून ठेवतो.

मोठेपणा हा एक असा गुण आहे
जो कुठल्याही पदाने नव्हे
तर संस्काराने प्राप्त होतो.

सर्वकाही नियंत्रणात आहे कसं वाटत असेल
तर याचा अर्थ तुमचा वेग खूप कमी आहे

अनुभवाने एक शिकवण दिली आहे
कोणाच्या चुका उनिवा शोधत बसू नका
नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका.

आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टीत
समाधान मानून हसायला शिका
कारण कोणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत
समाधानाने हसू टिकवता येईल का

आयुष्यात खूप काही मिळतं,
आपण तेच मोजत बसतो
जे मिळालं नाही.

Happy रहायचं असेल
तर फक्त स्वतः वरच अपेक्षा ठेवायची

मोठेपणा दाखवून काही नाही भेटत
मैत्री कमवायला माणुसकी लागते.

दुसऱ्याचे भले व्हावे असे चिंतणारा माणूस
त्यावेळी आपलेही भले साधत असतो.

सर्व तयारी होऊ दे मग सुरवात करू,
असा विचार केला तर तुम्ही कधीच
प्रारंभ करू शकणार नाही.

बदला घेण्याच्या विचार न करता
बदल घडवण्याच्या जे विचार करतात
तेच लोक यशाची शिखरे गाठू शकतात.

जेव्हा तुमचे स्वप्न
तुमच्या बहाण्यापेक्षा मोठी होतात
तेव्हाच यश हाती लागते.

पैश्याचा पाठलाग करू नका,
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.

यशस्वी होण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो
यावर सर्वप्रथम विश्वास ठेवला पाहिजे.

अशक्य काम शक्य करण्यात एक
वेगळीच मजा आहे.

positive quotes on life in marathi

आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा
कधीही घमेंड करू नका,
कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा
स्वतःच्याच वजनामुळे बुडाला जातो.

अपयशाने निराश होऊ नका,
ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,
त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात.

औषधे फक्त रोगाचा इलाज करतात
रुग्णाला तर डॉक्टरच बरे करतात

स्वतःपेक्षा आपल्या माणसांना मोठं करा
आयुष्यात खूप पुढे जाल.

नशीबावर विश्वास ठेवण्याऐवजी
आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास ठेवा

वाईट काळात साथ देणारी माणसं
फक्त नशिबवाल्यांनाच भेटतात.

वाईट दिवसांत संघर्ष केल्याशिवाय
चांगले दिवस पहायला मिळत नाही.

तमच्या भावनाचा तुमच्या विचारांवर
परिणाम होत असतो,
तुमच्या विचारांचा तुमच्या
निर्णयांवर परिणाम होत असतो,
आणि तुमच्या निर्णयांचा तुमच्या
आयुष्यावर परिणाम होत असतो..

सगळे कागद सारखेच असतात,
फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचं
सर्टिफिकेट होऊन जातं.

राग आल्यावर ओ
रडायला कधीच ताकद लागत नाही,
राग आल्यावर
शांत बसायला खरी ताकद लागते.

जे होऊच शकत नाही ते अशक्य नाही
अशक्य म्हणजे जे आतापर्यंत झालेले नाही.

तुमच्याकडे सध्या जेवढा वेळ उपलब्ध आहे
तेवढा पुन्हा कधीच असणार नाही.

कुणाच्या वाईट सांगण्यावरून
एखाद्या व्यक्तीला वाईट ठरवू नका
कारण जो सूर्य बर्फाला वितळतो
तोच सूर्य ओल्या मातीला कठोर ही बनवतो.

वाचा: marathi quotes

जगण्यासाठी काम करा
फक्त काम करण्यासाठी जगू नका.

कोणी विचारले की
‘वय’ आणि ‘जीवन’ यात काय फरक आहे?
खूप सुंदर उत्तर
जे आयुष्य आपल्यां विना गेले ते ‘वय’
आणि जे आपल्यां सोबत गेले हे ‘जीवन’

तुमची सुरवात हि
मोठी नसली तरी चालेल
पण मोठं होण्यासाठी
सुरवात करणे गरजेचे आहे..

यशस्वी लोक काही वेगळी गोष्ट करत नाही
तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात.

best quotes in marathi on life

आपल्या कर्तव्यावर जे ठाम असतात
अशांनाच जीवनात खरे यश प्राप्त होते.

जीवनात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…

एखादा गुन्हेगार ठरवतांना
त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा.

स्वतःची स्वप्न जर
पूर्ण करायची असतील ना
तर त्यासाठी एक चांगला मार्ग म्हणजे
लवकर उठायचं आणि कामाला लागायचं…

जर तुम्हाला महान बनायचं असेल,
तर जगाच्या विचारसरणी प्रमाणे
जगणे सोडून द्या.

जर तुम्हाला जिंकायचं असेल ना
तर स्वतःचा असा वेगळा मार्ग तयार करा..

संकटाला जेव्हा तुम्ही धैर्याने समोरी जाता
तेव्हा अर्धी लढाई तर आपोआपच जिंकता.

लक्षात ठेवा
जो पर्यंत तुम्ही स्वतःहून हार मानत नाही
तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही..

आपल्याला प्रवास सोपा वाटत असेल तर
सावधान !
कदाचित तुम्ही शिखराकडे नव्हे तर
पायथ्याशी जात असाल.

आपल्याला आयुष्यात किती लोक ओळखतात
याला महत्व नाही
तर ते आपल्याला का ओळखतात
याला महत्व आहे..

कष्ट हि एक अशी चावी आहे ना
कि जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा
दरवाजे उघडते..

आपली चूक नसताना देखील
परिस्तिथी जेव्हा आपल्या विरोधात जाते
तेव्हा माघार घेण्याऐवजी
संघर्षाची तयारी करा…

आपल्या वाईट सवयींवर
विजय मिळवण्याइतका जगात
कोणताही आनंद नाही.

वेळ आली आहे तर घाम गाळा
नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.

कोणतेही यश अपयश हे आपण
घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते.

तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही,
तुम्हाला ते मिळतं ज्याच्यासाठी तुम्ही काम करता.

कोणीही चोरू शकणार नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा
ती म्हणजे
नाव आणि इज्जत

अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

सुरुवात करण्यासाठी तुम्ही
महान असणे गरजेचे नाही तर
महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे.

यशासाठी प्रयत्न न करणे म्हणजे
अपयशाची तयारी करण्यासारखेच आहे.

enjoy life quotes in marathi

किंमत हि नेहमी
अशा लोकांची करा
जे पाठीमागे तुमची
किंमत ठेवतात..

जग हे नेहमी
रडणाऱ्यांना नाही तर
लढणाऱ्यांना लक्षात ठेवत असते..

आयुष्यात चुका होणे वाईट नाही
पण झालेल्या चुकांमधून काही एक न शिकणे
हे नक्कीच वाईट…

एखाद्या कारणामुळे तुमचा धीर
खचत चालला असेल तर
ईश्वराने तुमच्याबाबत किती धीर राखला आहे
हा विचार करा.

जर तुम्हाला मनाची शांतता हवी असेल ना
तर आधी तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा
शांत करणे गरजेचे आहे….

जो सदाचार पेरतो
तोच उगवलेला सन्मान मिळवतो.

मोठी स्वप्न हि नेहमी
एका छोट्या सुरवाती मुळेच
साकार होतात..

आयुष्यात आपण आपली इमेज
किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला तरी
तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या
Clearity वरच अवलंबून असते.

तुमचा भूतकाळ जरी तुमच्या
डोक्यात असला
तरी भविष्यकाळ हा नेहमी
तुमच्या हातात असतो..

विरोधक के कायम असावेत
कारण विरोधक त्यांनाच असतात
जे यशाच्या मार्गावर मार्गस्थ असतात..

आयुष्यात हार तेच मानतात
जे आतून कमजोर असतात…

Read More: kannada kavanagalu about life

ज्याला संधी मिळते ना
तो नशीबवान
आणि जो संधी निर्माण करतो
तो बुद्धिमान
आणि जो त्या संधीचे सोने करतो ना
तो खरा विजेता

आपली स्वप्न जितकी मोठी
आपली झोप मग तितकीच कमी..

आयुष्यात तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल ना
तर मेहनतीशिवाय तुम्हाला पर्याय नाही…

14. life quotes in marathi status

यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात
आणि अपयशी लोक
जगाच्या व्यक्तीने आपले निर्णय बदलतात.

लक्षात ठेवा तुम्ही तेव्हाच हारता
जेव्हा तुमचे प्रयत्न थांबतात..

वाया घालवलेली वेळ हि
वाया घालवलेल्या पैशांपेक्षा पण
जास्त नुकसानकारक असते…

जी माणसं “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत नाही

यशस्वी लोक हे नेहमी
आपल्या निर्णयाने जग बदलतात
आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने
आपले निर्णय बदलतात.

देवाकडे काही मागण्याची ही वेळ नाही
तर जे आहे त्याचे आभार मानण्याची वेळ आहे.

आयुष्यात नेहमी छोट्या-छोट्या गोष्टीत
समाधान मानायला शिका,
कारण कोणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत
समाधानाने हसू टिकवता येईल का !…..

यशासाठी कधीच प्रयत्न न करणे म्हणजे
अपयशाची तयारी करण्यासारखेच आहे.

तुम्ही जीवनात कितीही लक्ष गाठले असले,
तरी तुमची नजर मात्र पुढील लक्ष्यावरच असायला हवी.
अडचणी येण्याआधीच चिंता करत बसणे.

Final Word

जर तुम्हाला आमचे life related quotes in marathi, life quotes in marathi for girl आवडले असतील तर तुमच्या मित्रांना आणि Social Media वर नक्की शेयर करा आणि जर तुमचे काही प्रश्न आणि तुमचे विचार असतील तर Comments च्या माध्यमातून किवा ईमेल द्वारे आम्हाला सांगू शकता.आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू.

Leave a Reply